हवा कुणाची | Amravati Loksabha 01 I अमरावतीच्या हाय व्होल्टेज तिरंगी लढतीत वातावरण कुणाच्या बाजूनं ?

  Переглядів 300,316

BolBhidu

BolBhidu

16 днів тому

#BolBhidu #AmravatiLoksabha #हवा_कुणाची
शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असूनही महायुतीमध्ये अमरावतीची जागा भाजपने मिळवली आणि अंतर्गत विरोध असूनही नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. पण नवनीत राणा यांना विरोध करून बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार अमरावतीच्या मैदानात उतरवला. याशिवाय त्यांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या आव्हानालाही सामोरे जायचंय. तिरंगी लढतीमुळे अमरावती लोकसभेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. पण लोकांचं मत काय? अमरावतीचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ: 780
@rahulnimje2500
@rahulnimje2500 14 днів тому
मी अमरावती मतदार संघाचा आहे पण नोकरी साठी मुंबई ला असतो. 2014/19 मध्ये मोदीला वोट केलं आहे. पण यावेळेस लोकशाही वाचवन्यासाठी काँग्रेस ला वोट द्यायला जाणार आहे. 🚩🚩🚩🚩
@SantoshArsodSpeaks
@SantoshArsodSpeaks 14 днів тому
Great initiative for saving democracy.
@purva4145
@purva4145 14 днів тому
Congress article ३७०, परमाणू बॉम्ब काढून टाकणार आहे. याने पाकिस्तानची लोकशाही वाचेल, भारताची नाही.
@boltzmann.constant
@boltzmann.constant 14 днів тому
@@SantoshArsodSpeaks then hindutva cant be saved if so called democracy comes in power
@user-sl2xf4pr6q
@user-sl2xf4pr6q 14 днів тому
आम्ही पण अमरावतीचे च अहो प्रहार चे पण पहिल्यांदा च कमळ la vote करेल कारण प्रहार म्हंजे भ्रष्टचार आणि समाज दूषित करणे हिंदूना वाईट बोलणे हे आम्हले पटत नाही त्याच
@sureshsawant9000
@sureshsawant9000 14 днів тому
काँग्रेस आणि भाजप एकच आहे या वेळेस वंचित बहुजन आघाडीला मतदान करावी
@chetansonone8698
@chetansonone8698 14 днів тому
ना परप्रांतीय बाई ना दिनेश बुब.... आता फॅक्त आपला मराठी माणूस..... ओरिजनल बहुजन गरीब शेतकरी भूमिपुत्र बळवंत भाऊ वानखेडे निवडून येणार जय भीम जय शिव राय महाराष्ट्र जय भारत😊🚩🇪🇺
@rajshinde7709
@rajshinde7709 14 днів тому
मग मुंबई त प्रचंड मोठ्या मराठी चा उदघोष करणारे असताना मुंबई तुन मराठी माणूस नामशेष होण्याच्या मार्गावर का??😅😅
@chetansonone8698
@chetansonone8698 14 днів тому
@@rajshinde7709 ज्या मंत्र्यांनी गुजराथी व्यापारी.... सरकार समोर घुटने टेकलेले आहे.... त्यांना जाऊन विचार...
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
​@@rajshinde7709dena bjp la vote gujrat la nidhi factory challe company sarwa gujrat la jat ahe te disat nahi fakt rajkaran viridhak la badnam karna chalu ahe
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
​@@chetansonone8698right
@truelordg9sx
@truelordg9sx 13 днів тому
Tu kon re.. Amahala tu par prantiya manoto. Tuzi kay layki.. Amhi marwari lok etech rahto. Ani etche aheo.. Ja radad bas ghari
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 14 днів тому
राणा निवडून आली तर अजून वाट लागेल अमरावती जिल्ह्याची..!!
@arvindrathod4926
@arvindrathod4926 14 днів тому
👍👍👍👍
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
👍👍👍❤❤❤
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 13 днів тому
का ❓️
@sachinkardak
@sachinkardak 12 днів тому
म्हणून वंचित ला मतदान करा. चांगला पर्याय आहे. तुम्हाला
@ashking9408
@ashking9408 14 днів тому
कॉंग्रेस 100 टक्के जिंकणार .
@vijayh1033
@vijayh1033 14 днів тому
Congress kadhi hi nivdun yenar nahi
@user-jf9br3qh1d
@user-jf9br3qh1d 14 днів тому
Navneet rana❤
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra 14 днів тому
​@@user-jf9br3qh1d nachi 😂
@nobita2032
@nobita2032 14 днів тому
Ho pn swapnat😂
@realfacts3517
@realfacts3517 3 дні тому
अमरावतीच्या जनतेने प्रत्येक वेळी चुकीचा निर्णय घेतल्याने केंद्रात राहणारे सरकार त्यांच्या शहरात राहत नाही.त्यामुळे त्यांच्या शहराचा विकास होत नाही.गेल्या वेळीही सरकार केंद्राच्या विरोधात होते. त्यांच्या शहरात अजूनही केंद्राच्या विरोधात सरकार स्थापन होणार आहे.
@aniketsonone389
@aniketsonone389 14 днів тому
बळवंत भाऊ निवडून येणार 💪🚩
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
❤❤❤❤
@sachinkardak
@sachinkardak 12 днів тому
एकतर्फी पडणार
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 12 днів тому
@@sachinkardak navnit rana na barobar nachi kay kamachi nahi
@sureshpawar9351
@sureshpawar9351 12 днів тому
​@@sachinkardak1❤
@dnyandevkhorde6327
@dnyandevkhorde6327 6 днів тому
😮😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@prashantwasnik4229
@prashantwasnik4229 14 днів тому
बळवंत वानखेडे 👍
@realfacts3517
@realfacts3517 9 днів тому
#PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.
@Drdragon98
@Drdragon98 14 днів тому
खावा कुणाच हि मटण 🍗 पण दाबा योग्य उमेदवाराच बटण🔘 नाही तर एक वाटी रसा 🥣 नंतर ५ वर्शे बोंबलत बसा 😂
@Sumit_deshmukh2626
@Sumit_deshmukh2626 14 днів тому
😂😂😂
@mateendesai499
@mateendesai499 14 днів тому
Barobar bhava. BJP haddpar🎉
@jazzvoyager8128
@jazzvoyager8128 14 днів тому
Fantastic! 😅
@mahadeowaghmare9088
@mahadeowaghmare9088 14 днів тому
🎉@@Sumit_deshmukh2626m
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 13 днів тому
😂😂😂😂😂😂😂 आठवलेंची आठवण झाली. 😂😂😂😂😂😂😂
@nayan7631
@nayan7631 14 днів тому
अमरावती मधील public बोलायला घाबरत नाही. स्प्टवक्तेपणा आणि सुस्पष्टता तसेच confidence आहे 🎉
@atulbhabad9980
@atulbhabad9980 14 днів тому
Ho ameavti mdhe avdhe vaicharik lom ahet navhy mahit changli gosht ...mag ya hushar lokancha khasdar asa kasa
@dilipgade-oh9sf
@dilipgade-oh9sf 14 днів тому
Balvant bhau
@realfacts3517
@realfacts3517 3 дні тому
अमरावतीच्या जनतेने प्रत्येक वेळी चुकीचा निर्णय घेतल्याने केंद्रात राहणारे सरकार त्यांच्या शहरात राहत नाही.त्यामुळे त्यांच्या शहराचा विकास होत नाही.गेल्या वेळीही सरकार केंद्राच्या विरोधात होते. त्यांच्या शहरात अजूनही केंद्राच्या विरोधात सरकार स्थापन होणार आहे.
@abcxyz57099
@abcxyz57099 14 днів тому
नाचणारी ला बार मध्ये पाठवा संसदेत नाही 😂
@fshhshfgajannn
@fshhshfgajannn 14 днів тому
Nachnari chya hatat 10 varsh desh hota mg ata kay bolach ?
@cglhunter
@cglhunter 14 днів тому
Nachnari hi soniya nahi aahe ka
@SachinSS2023
@SachinSS2023 14 днів тому
😂😂😂
@prathamesharage
@prathamesharage 14 днів тому
ती खरोखर नाचत नव्हती... हे फक्त फेका फेकीची काम आहे.... सोनिया गांधी ह्या वेटर च काम करायच्या कॉलेज मध्ये असताना.....आयुष्य भर आई बापच्या जीवावर खाणारे फुकटे ते समजू शकत नाहीत ​@@fshhshfgajannn
@purva4145
@purva4145 14 днів тому
​@@prathamesharage 😂😂😂 subramanian swamy na vichar. Aani Swami ne itke bolun suddha Sonia Gandhi ne abru नुकसानीचा दावा नाही ठोकला कधी त्यांच्यावर यातच काय ते आलं.
@sthakare203
@sthakare203 14 днів тому
अमरावती मध्ये बळवंत भाऊंचा एकतर्फी विजय होणार आहे.
@sachinkardak
@sachinkardak 12 днів тому
एकतर्फी पडणार
@ashishkhedkar6269
@ashishkhedkar6269 12 днів тому
​@@sachinkardakवाह रे पंजा आला रे पंजा
@sachinkardak
@sachinkardak 12 днів тому
@@ashishkhedkar6269 पंजा नाय वानखेडे आणखी गंजा होणार..😂
@ashishkhedkar6269
@ashishkhedkar6269 12 днів тому
अमरावती च्या बाहेर पडा आणि कोणाची हवा आहे बघा, दिनेश भाऊ बुब चा फटका राणांना बसणार आहे, ओबीसी मतदार बळवंत वानखडे च्या मागे आहे, मुस्लिम मत बळवंत भाऊ वानखडे यांना मिळत आहेत, वंचित मध्ये काल बंडखोरी झाली आहे, वंचित महिला आघाडी सहित सर्वानी कॉंग्रेस ला पाठींबा दिला आहे.
@ashishkhedkar6269
@ashishkhedkar6269 12 днів тому
भारत स्वातंत्र झाला तेव्हा पासून अमरावती जिल्ह्याचा इतिहास आहे इथे भाजप चा उमेदवार निवडून आलेला नाही, 14 तालुके मधून एक भाजपा चा आमदार आहे आणि तुम्हाला बीजेपी विजयी होईल याची अपेक्षा आहे 😂😂😆 well hope
@user-ic7ge4rt2r
@user-ic7ge4rt2r 14 днів тому
विदर्भ आणि मराठवाडयात विकास करायचा म्हणून फडणवीस सत्तेत आलता, ना त्याने विदर्भाचा विकास केला ना पश्चिम महाराष्ट्राचा विकास होऊ दिला,उलट आपल्या कंपन्या बाहेर राज्यात पाठवल्या
@s.prafulla4629
@s.prafulla4629 14 днів тому
आता बोलला खर भावा तू 👍
@fshhshfgajannn
@fshhshfgajannn 14 днів тому
Companya baher pathvlay yacha tuza kde ka proof ahe ani ho Vidhrabhacha vikas zala ani nagpur cha pn zala Pacchim MH la kashala Vikas pahije sharad pawarani 15 varsh CM rahun Vidharbhachya companya ani vikas Pune Baramati pacchim MH mde gheun gela Tevha zopla hota ka ?
@user-ic7ge4rt2r
@user-ic7ge4rt2r 14 днів тому
@@fshhshfgajannn मराठी असून तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या विकासा वरती का जळता काय माहित, आम्ही कधी नाही जळलो विदर्भ develop होतंय म्हणून , आम्ही तर म्हणतोय त्याचा पण विकास करा
@Nextgentech125
@Nextgentech125 14 днів тому
Fadnvis lucha leader aahe ..
@Nextgentech125
@Nextgentech125 14 днів тому
Mitro ho ya harami leader chya mule tumhi naka bhadu.. ye sagale yekach khatat
@somnathshete8542
@somnathshete8542 14 днів тому
बळवंतराव वानखेडे जिंकणार
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 14 днів тому
महाराष्ट्रचा खासदार मराठी हवा 💯🤞
@user-yp2zv6sp6m
@user-yp2zv6sp6m 14 днів тому
हवा आहे बलवंत वानखडे कांग्रेस पार्टी ची हवा आहे
@dr.rakeshbagade7296
@dr.rakeshbagade7296 14 днів тому
वर्ष २०२४ अमरावती लोकसभा मतदारसंघ विजेता उमेदवार: बळवंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
@realfacts3517
@realfacts3517 9 днів тому
#PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.
@shamkantgavali9970
@shamkantgavali9970 14 днів тому
नवनीत राणा 100% पडणारच
@realfacts3517
@realfacts3517 9 днів тому
#PMModiAgain2024 पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.ST Bus महिलांसाठी अर्धी तिकीट सेवा.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.
@user-fp1ym6ru9x
@user-fp1ym6ru9x 5 днів тому
@realfacts- Tari nvnitila pada.. Lai majja yeil mla
@realfacts3517
@realfacts3517 3 дні тому
अमरावतीच्या जनतेने प्रत्येक वेळी चुकीचा निर्णय घेतल्याने केंद्रात राहणारे सरकार त्यांच्या शहरात राहत नाही.त्यामुळे त्यांच्या शहराचा विकास होत नाही.गेल्या वेळीही सरकार केंद्राच्या विरोधात होते. त्यांच्या शहरात अजूनही केंद्राच्या विरोधात सरकार स्थापन होणार आहे.
@jayantbagul3816
@jayantbagul3816 13 днів тому
तुमच्या साधारण 20 मिनिटच्या विडिओ मध्ये पाहिल्या वेळा असे झाले असेल की एकाही मतदाराने म्हटले नाही की नवनीत राणा निवडून येईल, म्हणुनच नवनीत राणा 100% पडणार आहे 😊
@pradippote5751
@pradippote5751 14 днів тому
१७ ₹ मच्छर दानी वाली भारी साडी नको फक्त महाविकास आघाडी निवडून येणार
@PRAKASHpatil-mw1lb
@PRAKASHpatil-mw1lb 14 днів тому
चांगली मुलाखत घेतली . अमरावतीकरांनी चांगली भूमिका माडली
@pravinhagone2968
@pravinhagone2968 14 днів тому
अमरावती मध्ये जास्त प्रमाणात ✋✋ चालू शकते असं चित्र निर्माण होतं आहे....
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 14 днів тому
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले
@user-sl2xf4pr6q
@user-sl2xf4pr6q 14 днів тому
100 किलो टमाटे घेतले म्हंजे बोबलशिन मग
@Vick_G01
@Vick_G01 14 днів тому
तोंड मुतारी वाजवा तुतारी 😂
@anilkoche4092
@anilkoche4092 14 днів тому
Your Right 🎉🎉🎉
@yogeshlad9239
@yogeshlad9239 13 днів тому
बळवंत वानखेडे खासदार येतील निवडून....
@yashmankar518
@yashmankar518 14 днів тому
Only बळवंत वानखडे❣️
@mr_nicotinamide4074
@mr_nicotinamide4074 14 днів тому
बळवंत वानखेडे ❤
@chandrashekhardhakade7835
@chandrashekhardhakade7835 13 днів тому
बळवंत भाऊ वानखडे विजयी होणार
@rameshpatil4531
@rameshpatil4531 14 днів тому
❤आमची इच्छा❤ नवनीत राणा❤ हरा नार तसे❤ पराजित होणार❤ सब से ल आराम मध्ये पडणार याबद्दल मला कोणतीच शंका नाही❤ पण नाची पडली पाहिजे❤
@swapnilguhe566
@swapnilguhe566 14 днів тому
बळवंत वानखडे 💯 ✌️
@dikshamanwar5260
@dikshamanwar5260 14 днів тому
Khup chhan vatle amhchya अमरावतीच्या लोकांची मते एकूण thanku so much aarti madam 🎉
@satishrangare4116
@satishrangare4116 14 днів тому
Balvant bhau ❤❤❤
@bajarangduche1846
@bajarangduche1846 13 днів тому
ताई तुमच्या बोल भिडू सर्व कार्यक्रम मधील सर्वात जास्त मार्मिक भाष्य अमरावती करांनी मांडले
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 13 днів тому
Congress🎉
@nileshvichare5827
@nileshvichare5827 14 днів тому
INDIA Jindabad 🇮🇳
@tejaskumar4037
@tejaskumar4037 14 днів тому
Balwant wankhede
@T-Series_theatre
@T-Series_theatre 14 днів тому
🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रदेय बाला साहेब अंबेडकर चा विजय असो...
@Knowledgevillages
@Knowledgevillages 14 днів тому
शहरा सोबतच गावामधे सुद्धा प्रतिक्रिया घेण्यासाठी फिरत जा.... पूर्ण विश्लेषण कळेल
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 14 днів тому
हाच तर्क नवनीत कौर सोबत पण लोकांनी ठेवून महविकास आघाडी ला निवडून द्याव
@br2883
@br2883 13 днів тому
Though my mother tongue is not Marathi. Yet I feel Marathi is a beautiful language ,more beautiful than Hindi.
@vaibhavingale1865
@vaibhavingale1865 13 днів тому
Only Balwant bhau ✌✌✌✌✌✌✋✋✋✋✋
@AK-Entertainment01
@AK-Entertainment01 13 днів тому
Only काँग्रेस 🙏🏻
@gurusirsam8450
@gurusirsam8450 14 днів тому
अबकी बार वोट जो- शिक्षा, स्वास्थ, रोजगार, महांगाई की बात करें उनेही दिया जाए...📚💉🛠️🤔
@satishsute8465
@satishsute8465 14 днів тому
महाविकास आघाडी चा उमेदवार निवडून येणारच
@atulatul6343
@atulatul6343 14 днів тому
एका पक्षाची मुलाखत घेत आहे तर ते बळवंत यांच नाव घेणारच
@niteshmandhare9130
@niteshmandhare9130 13 днів тому
Aani comments Box 🎁 madhe pn ekach pakshala aadhikar dila ka 😂😂 Pura comment Congress Congress aahe 😊😊
@shankarappa1994
@shankarappa1994 14 днів тому
हवा कोणाची पन असू दया वाट तर जनतेचीच लाग्नार😢
@malvanitalents6601
@malvanitalents6601 14 днів тому
लोकशाही वाचवा.
@dhirajpadghan5599
@dhirajpadghan5599 14 днів тому
Only ambedkar ❤
@ankitjunghare.
@ankitjunghare. 13 днів тому
बळवंत भाऊ❤❤
@tabrejsayyed496
@tabrejsayyed496 13 днів тому
Rana noko re.sanvidhan vachva re lokano
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 14 днів тому
नवनीत राणा ची वाट पाहत आहे पनवेल चा घुंगरू डांस बार
@purva4145
@purva4145 14 днів тому
Soniya la pathv. Anumbhv aahe tila😊
@baludojad9289
@baludojad9289 10 днів тому
​@@purva4145तुझा खोटारडा चहावाला लावडा पकडुन बसतो का त्या बार मद्धे ??
@amolnawale4658
@amolnawale4658 14 днів тому
ताई कॉग्रेस
@ajaynaik8235
@ajaynaik8235 14 днів тому
एकही भाजपच्या बाजूने बोलला नाही😅
@user-dq3xq7yi2r
@user-dq3xq7yi2r 14 днів тому
😢😂😂😂😂😂
@rahulkhade8819
@rahulkhade8819 11 днів тому
कंटाळले लोक आता बीजेपी ले 😂😂😂
@dipalibonde6814
@dipalibonde6814 14 днів тому
गुढे साहेब एकदम बराेबर बाेलले
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 14 днів тому
अमरावती, राणा, बीजेपी, विकास... इ. इ. सर्व मुद्दे दूर ठेवून देशाला हुकूमशाही पासून वाचवण्यासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी काँगेस महाविकास आघाडी ला निवडून द्यायला हवं...
@purva4145
@purva4145 14 днів тому
हुकुमशाही असती तर संजय राऊत रोज उठून मोदींच्या नावाने शिव्या घालून पत्रकार परिषद घेऊ शकला असता का😂
@darshansonule9830
@darshansonule9830 12 днів тому
माझी अमरावतीकरांना विनंती आहे की. काँग्रेस ला सपोर्ट करावा नाहीतर कमळाबाई निघून जाईल वर, मागच्या 5 वर्षापासून पाहत आहे अमरावती चा विकास,,,नुसता जातीयवाद,हनुमान चालीसा, बस येवढं च. विकास कामे झिरो,
@dadakopnar9025
@dadakopnar9025 14 днів тому
सर्व सामान्यच मत घ्या ह्या राजकारण्यांच नका मत घेऊ
@niteshmandhare9130
@niteshmandhare9130 13 днів тому
Comments Box 🎁🎁 madhe Baga 😂😂😂 only Congress
@sastayoutuber9940
@sastayoutuber9940 14 днів тому
Electric bond var video banva
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 11 днів тому
महाविकाआघाडी येणार आहे 💯💯💯💯💯
@babansathe5893
@babansathe5893 13 днів тому
काँग्रेस आणि भाजपा एकच नाण्याची दोन बाजू आहेत..... आता फक्त आंबेडकर सरकार.... बाबासाहेबांचे वारसदार बनवूया अमरावतीचे खासदार.
@pradeepambhore572
@pradeepambhore572 13 днів тому
भाई आता फक्त आंबेडकर
@southasianking2856
@southasianking2856 13 днів тому
Bjp c team...😂😂
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 13 днів тому
Nahi yet nivdun ..
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 14 днів тому
आनंदराज आंबेडकर यांना बहुमताने निवडून आणावे तरच लोकशाही वाचेल जय संविधान
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
Amravati cha candidate nahi ha vote waya ghalu naka nachnari Bai ninghnar asha ne
@pradeepambhore572
@pradeepambhore572 13 днів тому
तू काय सांगायची गरज नाही. नाचणारी बाई येऊ का कोन्ही येऊ. आता येणार तर फक्त आंबेडकर
@realfacts3517
@realfacts3517 9 днів тому
पीएम किसान निधी ₹6000.राज्य सरकारचा निधी ₹6000.अवकाळी पाऊस ची निधी डायरेक अकाउंट मध्ये(12000 प्रति हेक्टेयर),घरकुल निधी डायरेक्ट अकाउंट मध्ये.आणि अजून बरेच आहेत भाऊ!.काँग्रेसच्या काळात केंद्रातून 1 रुपये लागत असे.होते तर इथे गरिबांना 20 पैसे मिळत होते.
@rupeshwankhade299
@rupeshwankhade299 14 днів тому
पत्रकार अभ्यास करून आले नाही वाटत, सहा विधानसभा मिळून एक लोकसभा मतदार संघ तयार होत असतो.
@NileshGaroleNG
@NileshGaroleNG 13 днів тому
महाविकास आघाडी ला मतदान
@All-in-one-baba
@All-in-one-baba 13 днів тому
उच्च शिक्षित व सामाजिक कार्यकर्ता मान आनंदाज आंबेडकर साहैब बाजी मारणार, मराठा मुस्लिम धनगर ओबीसी आदीवासी सगळे साथ देणार, येणारा काळ वंचित चा फक्त, जय शिवराय
@jagdishbansode3200
@jagdishbansode3200 13 днів тому
आनंदराज आंबेडकर हे खासदार होणार जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत
@adipanchmukh1503
@adipanchmukh1503 13 днів тому
आरती चा कल महायुती कडे झुकलेला दिसतो मागील ३ व्हिडिओ पाहिले
@arunnejkar2082
@arunnejkar2082 13 днів тому
त्या दीदींनी एक नंबर बोलल आहे.. पुर्ण पणे अभ्यास करून उत्तर दिली आहेत..🙏💫
@rajendrajadhav9827
@rajendrajadhav9827 9 днів тому
फार सुधारीत नागरीक आहेत अमरावती मतदार भुल भुलयेला भुल नारा नाही हे स्पष्ट होते
@ajinkyatathe209
@ajinkyatathe209 14 днів тому
बंटी और बबली.... इन दोनों की जोड़ी है तपा तप😂😂😂
@shubhampuri1786
@shubhampuri1786 14 днів тому
उत्तर भारतातील लोकंतर BJP शिवाय दुसरं कुणालाही मतदान करत नाहीत. मोदी चे वेडे आहेत. कमीत कमी महाराष्ट्रातील लोक तरी सुधरलेत हे पाहून बरे वाटलं.
@truelordg9sx
@truelordg9sx 13 днів тому
Karnatak madhe sarv lok vote kartat. Gujrat Rajasthan up bihar haryana. Ani khup sare rajya vote kartat
@rajurastogi18
@rajurastogi18 13 днів тому
जे सुशिक्षित आहेत ते करतील काँग्रेस ला लोकशाही वाचवायला जे अडअंचोट अहेत ते करतील ब्लो जॉब पार्टी ला
@truelordg9sx
@truelordg9sx 13 днів тому
@@rajurastogi18 bo mahit ahe tumch lokshahi.. Muslim sathi kam, karaych ani lokshahi bolaych.. Tuzya sarkhe aanani pant rahatat na manhun hindu mage padel. Muslim kadhi BJP la vote karta nai.. Pan je Congress jayanti waqf board madun ardha desh dila Muslim la tyana hindu vote kartar.. Gaddar ahe
@avinashbhise3327
@avinashbhise3327 12 днів тому
लाल ड्रेस वाली तरुणी प्रखर आणि मस्त मत व्यक्त केलंय..
@jayasinghsalokhe8390
@jayasinghsalokhe8390 14 днів тому
कॉग्रेस जिंदाबाद. राहुल गांधी जिंदाबाद
@shivajipawar8767
@shivajipawar8767 14 днів тому
नवनीत राणा ही प्रोफेशनल नेता आहे, निवडून येण्यासाठी काय शक्कल लढवायची ,कोणतं नाटक करायचं हे राणांना पक्क समजतं ,
@purushottamparchake30
@purushottamparchake30 12 днів тому
अमरावती मधिल लोकानी बोल भिडू ला दिलेली मुलाखत अभिनंदनीय आहे.
@jagdishgunjal8893
@jagdishgunjal8893 14 днів тому
Ma'am U are the correct depiction of FEMINISM in today's Indian Society!!!!
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr 7 днів тому
आनंदराज विजयी व्हावे ही माझी ईच्छा आहे,काॅंग्रेसच्या टिकिटावर ऊभे राहता , वंचित आमच्या साठी महत्वाचे
@naturetalk1789
@naturetalk1789 14 днів тому
Gadge नगर परिसरात या आणि विद्यार्थ्यांना विचारा परिस्थिती की शोकांतिका.
@user-es1hy4gi7d
@user-es1hy4gi7d 14 днів тому
बोल बिड्डू ही महाविकास आघाडी यांची टीम तुम्ही एक पार्टीचा माणुसां ची वक्ती चा लोकांना विचारीत आहे
@pravinsamudre3730
@pravinsamudre3730 13 днів тому
नाचणारी बाईला कुणीही मत देऊ नका
@manojkhare1388
@manojkhare1388 8 днів тому
अगदी अगदी बरोबर मतं व्यक्त केली आहेत लोकांनी. अतीरैक करणारं शासन आता परत नकोच भाजप भगाव, सौ भी ना लाव
@satishmandve5763
@satishmandve5763 14 днів тому
काही वर्ष अगोदर अमरावती ला बरेच लोक ओळखत पण नव्हते, पण गेल्या ५-६ वर्षापासून अमरावती खूप चर्चेत असते 😂
@deshbakt6964
@deshbakt6964 14 днів тому
😂😂😂😂 ware andhbhkta khotarda Tula rashtrapati cha naw nahi ala congress cha kalat Sunil Deshmukh , shekawat ni vikas kela te disla nahi fakt sansadet jsr Hanuman chalisa ha disla to hi changla CM Marathi Mansa chi Shan te negative role Tula posative disla😅 5warsh waya ghatle baghitla nahi ka
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 13 днів тому
Akleche tare todu naka .msaglya deshala mahit aahe maji mahila rashtrapati Amravati matdarsanghatil hotya mhnun ...😂..aso take burnol nd ..keep silent 😅
@abhijitraut9505
@abhijitraut9505 14 днів тому
राणा खुब जोराने आपटणार
@kj6140
@kj6140 14 днів тому
Ladega kon Republican Sena Republican VBA.. OBC party, MIM.. Anandraj Ambedkar (Gas Cylinder) Jeetaga kon Republican Sena VBA..OBC party, MIM.. Anandraj Ambedkar (Gas Cylinder) ... All bahujans, poor marathas, OBCs, SCs STs will give their loyal votes to only & only Hon Anandraj Ambedkar saheb only...
@babanmeshram2886
@babanmeshram2886 14 днів тому
भाजप पराभूत होणार म्हणजे होणारच !
@Sam_7_
@Sam_7_ 14 днів тому
वंचित बहुजन आघाडी 💙⚔️
@RavindraUmathe
@RavindraUmathe 14 днів тому
Only MVA .❤❤❤
@ajinfinityentertainmenttv1758
@ajinfinityentertainmenttv1758 13 днів тому
बळवंतभाऊ वानखडे 🎉✌️
@vikasbachute9633
@vikasbachute9633 14 днів тому
✌🏻✌🏻वंचित बहुजन आघाडी✌🏻✌🏻👍
@viralzone9858
@viralzone9858 12 днів тому
3:48 Ekdam brobr bolle sir💯💯💯💯 निवडणूक आली की अमरावती आठवते त्यांना
@popatpawar2392
@popatpawar2392 10 днів тому
नवनीत रानात निवडून येतील अपुरे विचारांचे लोक अपुरा विचार करतात नवनीत राणांनी भरपूर काम केलेले आहेत नवनीत रानात निवडून येतील
@balasahebgade451
@balasahebgade451 8 днів тому
वा. अमरावती कर मी विदर्भाला खूप मागास समजत होतो. पण लोकांच्या मुलाखती ऐकून खूप छान वाटले. लोकं जागे झालेले आहेत.
@prash516
@prash516 13 днів тому
परप्रांतीय बंटी बबली ला हाकला आणि एका स्थानिक मराठी माणसाला निवडून आणा...अमरावती करांनो 🙏
@tuteshwarmasurkar8119
@tuteshwarmasurkar8119 14 днів тому
Amravati चे लोक कोल्हे ला विसरले वाटते.... यांचा jewha कोल्हे होनार tewha समजेल... एक अमरावती कर 😢
@SM-zr5tp
@SM-zr5tp 14 днів тому
मॅडम जनमत घ्यायांचे तर सर्व सामान्य लोकांना विचारा पक्षाच्या लोकांना विचारून काय उपयोग जो तो आपला पक्ष कसा शेरष्ट आहे सांगतात त्यामुळे चाचणी घेण्यात काय उपयोग
@vivekvaidya1065
@vivekvaidya1065 14 днів тому
घेतात सगळ्यांचेच, पण सिलेक्टिव ठेवतात बाकी कट करतात, मागे अशाच एक चॅनल नी माझी मुलाखत घेतलि, मी सगळ्यांना सांगून ठेवलं पण प्रत्यक्षात पाहिले तर मुलाखतीत मी नव्हतोच आणी पूर्ण विरुद्ध लोक होते
@rajumisal7570
@rajumisal7570 14 днів тому
😂
@dmg7800
@dmg7800 9 днів тому
महाराष्ट्रासह देशातुन भाजपचा सुफडा साफ होणार असे वातावरण निर्माण झाले आहे..
@anilkhavare5275
@anilkhavare5275 14 днів тому
महा विकास आघाडी विजयी होणार
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 9 днів тому
बंटी आणि बबली यांना येत्या निवडणूकीत कायमचं घरी बसवा हिचं अमरावतीकराना विनंती
@pramodbayaskar4043
@pramodbayaskar4043 14 днів тому
महाविकास आघाडी
@smudge8744
@smudge8744 14 днів тому
Balvant rao 100
@64PratikWankhade-px7sl
@64PratikWankhade-px7sl 13 днів тому
Balwantbhau wankhade ❤
@santoshadsul2480
@santoshadsul2480 14 днів тому
माहा वीकास
@mohitadgokar1262
@mohitadgokar1262 14 днів тому
Tai khup chhan bollya....
Мама и дневник Зомби (часть 1)🧟 #shorts
00:47