जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर आणि माणिक ची मुलाखत !

  Переглядів 36,701

changbhal bailgada sharyat

changbhal bailgada sharyat

11 днів тому

@kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

КОМЕНТАРІ: 69
@kumarvijayjadhav
@kumarvijayjadhav 9 днів тому
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके म्हणजे बबलू चाचा यांच्याबद्दल एक लाईक झालाच पाहिजे भावांनो 🙏❤️
@kishormore3023
@kishormore3023 9 днів тому
बकासूरने खूप सारे बैल आणि डायवर उजेडात आनले हे बाकी त्रिवार सत्य आहे
@deepw5713
@deepw5713 9 днів тому
आज बकासुर नव्हता पण बबलू चाचाने काम सोडवले 😂❤❤
@vaibhavnalawade2508
@vaibhavnalawade2508 9 днів тому
Bhava shakuni nimbaalkar cha lagnach laavla babalu chachyani 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞shakuni 😂😂😂😂😂
@deepw5713
@deepw5713 9 днів тому
@@vaibhavnalawade2508 मग उद्या बकासुर वरात गाजविणार 😁😁😁
@pravindesai7116
@pravindesai7116 9 днів тому
​@@vaibhavnalawade2508तुझी मारली काय
@Zelegaming-bw1sh
@Zelegaming-bw1sh 9 днів тому
​@@vaibhavnalawade2508💀
@kishormore3023
@kishormore3023 9 днів тому
बकासूर आणि मथूर एकत्र पळाले तर नारदमुनीचे बैल उजेडात येणार नाही मग त्याना कोण विचारणार नाही म्हणून बकासूर आणि मथूरचा पैरा जुळायला नारद मुनी देत नाही
@ATakasht
@ATakasht 9 днів тому
सगळे खोटं आहे भाऊ असे लय बैल आहे पळणारे तुमचा ब्रहम आहे
@Ahs259
@Ahs259 9 днів тому
काय खतरनाक गाडी पाळली आज 🎉🎉🎉🎉 नाद खुळा स्पीड🎉बबलू चाचा कडक गाडी हाणतात 👍💥अभिनंदन.
@dasharathjadhav6316
@dasharathjadhav6316 9 днів тому
बबलू चाचा असो किंवा विठ्ठल नाना असो हे ड्रायवर फक्त आणि फक्त बकासुर मुळेच उजेडात आलेले आहेत ❤💯🔥 फक्त बक्या भाई ❤ कराल काय नाद परत
@user-nu8ei4gg6n
@user-nu8ei4gg6n 9 днів тому
मथूर बकासुर एकत्र पलाले पाहिजे पन मास्तर काय पैरा हून देयना😂😂
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 9 днів тому
Te lay bhari manus aahe 😂😂😂😂 bakasur virodhi aahe to
@kee9622
@kee9622 9 днів тому
सध्या त्याला बबलू चाचा सुदरू देईन आज पण मास्तर चां सुंदरला ठोकला बबलू चाचा की जय😂😂 नीळ फुले तुझी नशिबाने नाय बबलू चाचाने थटा मांडली😂😂
@deepw5713
@deepw5713 9 днів тому
मास्तर ला वाटले बकासुराच्या गाडीवर ड्रायव्हर काय टीकाना बकासुर ला बैल काय पुराना दोन बिंजोड बकासुर हरला 3री सर्जा हरविन पण मास्टर चे नियोजन फसले बबलू चाचा ला सुर गवसला बकासुर ला बैल पुरत गेले गुलाल उधळीत च चालले मंग ती बींजोड आता गटा पर्यंत आली इथे पण बबलू चाचा काय जमू देईना आणि आज तर चाचाने कळस केला
@AmolSawant-yy2ug
@AmolSawant-yy2ug 9 днів тому
मेंटल झालाय तो स्वप्नांचा पाठलाग करतोय मथुरा च्या जीवावर उड्या मारतोय त्याला अजून माहित नाही तीन फेरे पळू शकत नाही मथुरा एक फेरा बस होतो त्याला आता पंधरा दिवस गायब होईल 😜😜 उद्याच्या मैदानाला जर काढला तर त्याला गट पण पास व्हायचा नाही.. 😀😀 नको झुरु बाबा अकॅडमी मधील मुलांचे वाईट होईल रे
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 9 днів тому
Tya nimbalkarala Masti ali ahe to nahi paira houn denar udya pan tyacha maj modnar bakasur
@rameshshinde1015
@rameshshinde1015 9 днів тому
तिन्ही फेरे कडेने, आणि फायनल 1 नंबर सुंदर बैल ( नंदी) जबरदस्त मी फॅन झालो आहे सुंदर चा. माणिक पब्लीक चा बादशहा.❤
@ATakasht
@ATakasht 9 днів тому
जीवन ड्रायवर चा सुंदर हमेशा गुलालात राहतो लय पळतोय
@lakhanrajage60
@lakhanrajage60 9 днів тому
मुंबई मध्ये टॉप ला पळणारी गाडी कडण पळून मारणे म्हणजे जोक नाही. सुंदर आणि माणिक अभिनंदन त्याच बरोबर सुंदर आणि मथूरच सुद्धा अभिनंदन. सर्वच गडीमालकाच अभिनंदन
@007devil.
@007devil. 9 днів тому
सध्या टॉप ड्राइवर आहे बबलू चाचा एखादी मुलाखत घ्या
@raviaherkar5003
@raviaherkar5003 9 днів тому
बकासुर शिवाय मुलाखत होऊ शकत नाही😅😅😅❤bakya
@akshaychandgude5359
@akshaychandgude5359 9 днів тому
Gpp bulya
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 9 днів тому
Bhava apan bakasur fan ahot re pan apan asa Kami ny samjacha re dusryanna🙏🏻🙏🏻
@vinayakgawade8299
@vinayakgawade8299 9 днів тому
बरोबर भावा.. बकासूर किंग ❤❤
@vikasji24
@vikasji24 9 днів тому
बकासूर अपराजित नाही
@UK-eh6nl
@UK-eh6nl 9 днів тому
अशा लोकांमुळे लोक त्या बकासुर लाच ट्रोल करत्यात ​@@GANESHNANGARE-gx8xs
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 9 днів тому
तीन फेरे कडनी पळून एक नंबर केला लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@dattatraynikam2939
@dattatraynikam2939 9 днів тому
सुंदर गाडी पळाली ,सुंदर आणि माणिकची पैरा असाच ठेवा ,बबलू चाचा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🚩🚩🚩🙏
@user-gn3gr7my5b
@user-gn3gr7my5b 9 днів тому
हार्दिक अभिनंदन सुंदर आणि माणिक आणि बबलु चाचा ड्रायव्हर 💐💐👑❤💯
@tukarampawar335
@tukarampawar335 9 днів тому
सुंदर गाडी पळाली टॉप ची गाडी मारली अभिनंदन
@su10karnaik32
@su10karnaik32 9 днів тому
बाकी काही महना भावांनो पण बकासुर शिवाय मजाच नाही म्हणजे दुसरे नंदी खुप छान आहेत पण बकासुर मुळे हा नाद लागला मला
@hefshineMRP12345
@hefshineMRP12345 9 днів тому
Babalu chachya 😂😂😂😂 Balya balya kadani pani pajal Bakya don premi❤😅
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 9 днів тому
Babalu chyachya mst gadi palavto bakasur premi ❤❤
@satpudaedutech4814
@satpudaedutech4814 9 днів тому
बबलू चाचा की जय, हा साधा भोळा दिसणारा माणूस बैलगाडा शर्यती तील रॉयल ड्रायव्हर वाटतोय. कमी बोलणं आणि आपल काम करत राहणे हे उत्तम उदाहरण आहे.
@dattaingle3226
@dattaingle3226 9 днів тому
सुंदर माणिक पैरा फोडू नोका मी ह्या जोडी चा फॅन झालो
@vaishalikale-ub2hc
@vaishalikale-ub2hc 9 днів тому
Maja bakasurch nav ghetle mala kup bhari watle❤
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 9 днів тому
Changbhale chainel wale dada avrjun bakasur baddal bolata br vatat aamhala..aani bakasur ch naav ghetach bablu dada pn khush hoto..jabardast gadi hanli 3nhi fere kadene aani sunder manik pn jabardast palale
@ds18245
@ds18245 9 днів тому
सुंदर पळाली गाडी 🎉🎉अभिनंदन 🎉🎉
@PrajyotPatil_0603
@PrajyotPatil_0603 9 днів тому
#निर्विवाद वर्चस्व😎👑
@kishormore3023
@kishormore3023 9 днів тому
खूप खूप धन्यवाद सुंदर आणि माणिक आणि बबलू च्याच्या
@Satishmadane365
@Satishmadane365 9 днів тому
अभिनंदन सुंदर आणि माणिक ❤
@CISF136
@CISF136 9 днів тому
Bablu chacha manala aaj tumahala❤❤❤
@user-me6jk3rl2z
@user-me6jk3rl2z 9 днів тому
बबलु चाचा❤
@abhijitshinde6467
@abhijitshinde6467 9 днів тому
अभिनंदन करतो बबलू च्याचाच❤❤ कडण पळून एक नंबर केला ❤❤
@user-uy4vg4se6s
@user-uy4vg4se6s 9 днів тому
अभिनंदन सुंदर 🎉🎉❤❤
@RohidasMadane-le4zg
@RohidasMadane-le4zg 9 днів тому
फायनल जबरदस्त काढला
@sudhirkhetale3818
@sudhirkhetale3818 9 днів тому
Bablu chacha naadch ny kryacha....❤
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 9 днів тому
Bablu dada mast gadi hantos tu..
@vikaspawar1411
@vikaspawar1411 9 днів тому
Congratulations 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@IamJockey
@IamJockey 9 днів тому
Phud gelyvn vaech sheput halavnar ani ek no karnar bablu chacha ❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 9 днів тому
अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@amolbagal507
@amolbagal507 9 днів тому
Sunder king🎉🎉🎉
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 9 днів тому
Congratulations manik Sundar aani chyachya 🎉🎉
@mayamate4444
@mayamate4444 9 днів тому
❤❤🔥🔥
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 9 днів тому
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@gurunathgore3541
@gurunathgore3541 9 днів тому
अच्युत ❤
@Zelegaming-bw1sh
@Zelegaming-bw1sh 9 днів тому
Babalu cha cha ki jay sunder nav kadalas gadya ❤❤❤❤
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 9 днів тому
❤❤❤❤ bakasur matur kadhi palnar sobat 😊😊😊😊
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 9 днів тому
Manal pahijwt bablu chacha la
@Akashsawant2024
@Akashsawant2024 9 днів тому
Mahibya mathur ekda palava ❤
@siddubyakude6260
@siddubyakude6260 9 днів тому
Bablu cachya barik davir siytch
@DoneP-kk9st
@DoneP-kk9st 9 днів тому
Narad Muni Ajay Ho
@kiranvagare2405
@kiranvagare2405 9 днів тому
पहिला गठाला जाताना शेपुट चावला होता
@GiteshBetkar
@GiteshBetkar 9 днів тому
Sheput chavya babalu chyachya😂😂
@entvid9901
@entvid9901 9 днів тому
Khillar ❣️ cha nad nahi karaycha
гумор ЗСУ
0:17
Руслан Ящук
Переглядів 306 тис.
НАПОИЛ СОСЕДЕЙ ПИВОМ🥹
0:32
ИССЛЕДОВАТЕЛЬ
Переглядів 8 млн