सासूंनो या गोष्टी लक्षात ठेवा | ननं द भावजंय नातं खूप सुंदर | सौ. अपर्णाताई रामतीर्थकर लेटेस्ट व्याख

  Переглядів 4,421,741

माय मराठी

माय मराठी

4 роки тому

#aparnatairamtirthakarletestvyakhyan,
#अपर्णाताई रामतीर्थकरव्याख्यान,

КОМЕНТАРІ: 1 400
@sisvibes2024
@sisvibes2024 7 місяців тому
बरोबर आहे जावई सांभाळणं सोपं आहे कारण जावई सासरी राहत नाही. मुलींच्या संसारात मुलींचे आई वडील येतं नाही तसच मुलांच्या आई वडिलांनी पण मध्ये मधे करू नये. म्हणजे सुन सांभाळन पण खुप सोपं होईल 👍🏻
@kavitashekare2923
@kavitashekare2923 Місяць тому
11:07
@sanketteli7913
@sanketteli7913 Місяць тому
@SureshKasar-tx6dj
@SureshKasar-tx6dj Місяць тому
ÀQ7i1q2, 0😅😂q❤😊is q❤🎉😮😊48 ,😊😊😮😢🎉c5😊😂😂❤🎉😢😮😅😊😊is the ​@@sanketteli7913
@SureshKasar-tx6dj
@SureshKasar-tx6dj Місяць тому
,😊8😮n0❤❤. 😊😅😮😢🎉😂❤❤😮😊 8:16
@SureshKasar-tx6dj
@SureshKasar-tx6dj Місяць тому
H 53❤a 22😊❤❤😊
@latahumane1838
@latahumane1838 2 роки тому
सासू सुनेचं नातं मुळातच कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे सासूनेच मोठया मनाने सुनेला स्वीकारलं पाहिजे
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 роки тому
मी गेली 40 वर्षे कौन्सिलिंग व्यवसायात आहे. 100 घटस्फोटापैकी 90 विवाह घटस्फोटावर येण्याची केरणे सास्वांची मुलाच्या संसारातील ढवळाढवळ हे आहे . डायरेक्टली किंवा इन्डायरेक्टली. यात नवर्यचा असंमंजस पणा व माझी आई चुकणारच नाही असा ठाम गैरसमज. आदरपूर्वक नमस्कार!
@cvaradhye124
@cvaradhye124 3 роки тому
Absolutely RIGHT
@cvaradhye124
@cvaradhye124 3 роки тому
Shivay sasucha hekekhorpana
@mamtapitale4370
@mamtapitale4370 3 роки тому
Agadi barobar....
@rajeshreedangre6438
@rajeshreedangre6438 3 роки тому
Ho kharach ahe he
@rajeshreedangre6438
@rajeshreedangre6438 3 роки тому
Correct
@savitabadhe7105
@savitabadhe7105 3 роки тому
भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरंच ताई समाजाला तूमचे गरज, होते पण तुम्ही ला, देवानं थोडा आयुष्य दिले
@amolnarherao9823
@amolnarherao9823 Рік тому
P
@prish-resh803
@prish-resh803 Рік тому
Chukiche bhashan dile sagle... Fakt sunevirusdhha bolnare.. ugach faltu badbad karayachi hi baai..
@shirishkate1291
@shirishkate1291 2 роки тому
फारच छान आणि व्यवहारी सल्ला।प्रत्येकाने विचार करुन, जरूर आचरणात आणायला हवा।
@swanandinaik2156
@swanandinaik2156 Рік тому
माझ्यासाठी माझी सासू खूप जुन्या विचाराची तिने जो त्रास सहन केला त्याच्यापेक्षा सुनेला व्हावा अशा विचाराची आणि मुलीसाठी मॉर्डन विचाराची
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 5 місяців тому
khup mast bhashan... Sagyla family members ni aiknya sarkha aahe...
@nandapatil7873
@nandapatil7873 11 місяців тому
ह्या ताई जे सांगतात ते बहुतेक प्रत्येक सासु ला आणि सुनेला पण माहीत असणार .😊☺
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 роки тому
खुप छान समजावून सांगितले आहे काळाची गरज आहे जनजागृती समाजप्रबोधन केले खुप खुप शुभेच्छा जय परशुराम संस्कार सेवा संघ मोहोळ 🚩🙏🌷🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chitrab7464
@chitrab7464 2 роки тому
सासू सून....खूप complicated relationship... व्यक्ती तितक्या प्रकृती.....काही ठिकाणी उलट उदाहरण पाहायला मिळते... सूना नवऱ्याला भरपूर पगार असून काटकसरी असतात.नीट नेटक्या असतात..बँक व्यवहार...पाहुणे रावळे...कामवाल्या बायका management... आणि सासूने यातील काहीच कर्तव्ये पार पाडलेली असतात....सगळी नाहीच कारण त्यांच्या काळात त्यांचे नवरेच बाहेरच्या गोष्टी पाहत असत...आजकाल chya सूनाना बाहेरचा आणि घरातल्या गोष्टी पहव्या लागतात....डोळेझाक सूनाच सासुपेक्षा कितीतरी पटींनी स्मार्ट असतात....आणि त्याचा फायदा सासवा घेतात.....हे येत नाही ...ते येत नाही असं करून सूनंकडून सगळं वसूल करून घेतात.... त्यात सध्याचा सुनाना मुलं कमी असतात(proper management Ani planning asta) अर्थात सास्वाना या बाबतीत सूना आळशी...जबाबदारी नको म्हणून कमी मुलं असं आरोप करतात) पण याचा ही सास्वानाच फायदा होतो.सुनेला जबाबदारी कमी असल्यामुळे मुलगा आणि सून यांच्यासाठीसगळं करायला सज्ज असतात....सास्वानी ३/४ मुलं सांभाळून स्वतःच्या सासू सासऱ्याना किती properly सांभाळला असेल?? यांना ही नातवंडं सांभाळायची जबाबदारी नसते....उलट याच मजा करतात मुलं आणि सूनांच्या जोरावर. ह्युमन रिसोर्स या बाबतीत मात्र यांना स्मार्ट म्हंटले पाहिजे..यांना २/३/४ मुलं असल्यामुळे.थोडक्यात मोठा संसार असल्यामुळे (यानी तो कसाहि ओढून ताणून केला असल तरी अर्थात स्वतःच्या miss management मुळे च) कोणीतरी उतार वयात याना सांभाळतात. या उलट आजकाल सुनाना मुलं कमी असतात त्यामुळे त्या स्वतहाच्या मुलांना नीट सांभाळतात... सास्वना नीट सांभाळतात...आणि या सूनांची मुलं सर्व सुख सोयी मिळाल्यामुळे foreign country madhe जातात आणि परत येत नाहीत. एकूण या सूना.. सासू आणि मुलं efficiently सांभाळतात..आणि त्या बदल्यात त्यांना काही ही मिळत नाही.कदाचित पुण्य मिळत असेल 😀
@rupeshjadhav-pw3im
@rupeshjadhav-pw3im 2 роки тому
इकोइसजी
@induwaghmare4219
@induwaghmare4219 2 роки тому
Very true
@shashisarode2132
@shashisarode2132 2 роки тому
क .
@puspaneharkar1868
@puspaneharkar1868 2 роки тому
अअअअअअअअअ
@namratajadhav5977
@namratajadhav5977 Рік тому
kupa mast right😊
@mdroidgames6507
@mdroidgames6507 12 днів тому
नमन 🙏🙏🙏ताईंना खुप चांगले विचार मांडत होत्या 🙏🙏
@revatikanhere9582
@revatikanhere9582 3 роки тому
ताई तुमच्या या सर्व विचारानुसार मी पण सध्या वागत असल्याने च माझ्या सूनबाई च्या तोंडातून आपोआप बाहेर यणारे शब्द आहेत म् मीजी झाले आठ महिने लग्नाला
@pratikshaborkar5873
@pratikshaborkar5873 2 роки тому
ताई नि जगाला निरोप घेतला
@payalgandhi3235
@payalgandhi3235 3 роки тому
ही बाई सुनेला " चिंधी" म्हणते आणि वर दुसऱ्यांना संसार शिकवते! वाह! यांना हे माहीत नाई आपल्या संस्कृतीत सून म्हणजे "घरची लक्ष्मी" असते. 🙏
@ShrutiPol
@ShrutiPol 2 роки тому
Hi bai vedi hoti and loka ticha ka aiktat kalatach nai. Bahishkar takla paije hichya videos var. For her muli che aai vadil hey kashta karatach nahi n fakt mulache aai vadil dukkhi, kashti ani ajari astat !!! Hate her like hell
@deepadahale2984
@deepadahale2984 2 роки тому
Mala pan ha shabd ch खटकला मुलीला चिंधी बोलतात m mulana ky evhde son lagley पिढ्यान् पिढ्या तेच होत
@amrutasupekar580
@amrutasupekar580 2 роки тому
Age hila swthchi akal tri aahe ka aapan kay face karto saari aplyela mhiti hila aaplya sarkhnchi taltal aahe hiche divs pan vait yeil nalayak bai aahe 😡
@dattatraykamble9287
@dattatraykamble9287 2 роки тому
\\\
@kundabendale285
@kundabendale285 3 роки тому
Jyana muli nastat na tech dusryanna akkal shikawtat...
@karikk3352
@karikk3352 2 роки тому
Right
@dhanajijadhav6230
@dhanajijadhav6230 2 роки тому
औ्अर्र
@jyotimanjrekar1133
@jyotimanjrekar1133 2 роки тому
@@dhanajijadhav6230 ll 😂
@siddhimate9224
@siddhimate9224 2 роки тому
@@dhanajijadhav6230 up mi
@Supriyanalavade
@Supriyanalavade 2 роки тому
Right
@savita8667
@savita8667 5 місяців тому
खरच आहे मुलाचं लग्न झालं की त्यांची जबाबदारी असते दोन्ही बाजू सांभाळून घ्यायची मी खरच मनापासून सांगते की माझ्या पती मुळे माझ्या सासरचे आणि माहेरचे दोन्ही बाजू सांभाळू शकली आणि सर्व परिवार सुखी आहे मी माझ्या पती चे नेहमी आभार मानते जोडीदार असावा तर माझ्या मिस्टरांसारखा आई पण खुश आणि मी सुद्धा खुश
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 4 роки тому
पुरुषांची बाजू मांडणारी एकमेव रणरागिणी पडदया आड गेली. तुमच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो. भावपुर्ण श्रद्धांजली..!
@subodhdhamangaonkar579
@subodhdhamangaonkar579 4 роки тому
@Land_Of_ Precognition Chutiya spotted...
@interestingideas7107
@interestingideas7107 4 роки тому
@Land_Of_ Precognition ek योद्धा स्री asa artha hoto
@Istoriess
@Istoriess 2 роки тому
मी आधी माझ्या सासू ला फोन करायचे बोलायचे पण त्यांच्या कडून फोन नाही येत कधी. मी पण आता बंद केला. आणि माझी सासू सासरे माझ्या नंदे जवळ राहतात तिच्या मुली सांभाळायला. त्या मुलीं मधून त्यांना कधी वेळ मिळत नाही लग्नाला एक वर्ष झाले कधीच एक सणवार केला नाही आता माझी पण इच्छा होत नाही बोलायची. माझ्या नणंदे कडे सगळे काम करतात एक मिनिट बसत नाहीत आणि मला उपदेशाचे डोस पाजतात आणि हो त्यांचा मुलगा मुलगी आणि विशेष म्हणजे जावई पण लाखात एक आहे बर कारण जावई ह्यांच्या शब्दाबाहेर नाही. 😀 वाह हे दुनिया
@vanditaladole5230
@vanditaladole5230 2 роки тому
ukposts.info/have/v-deo/kZaYqWZoe6Ckr4E.html
@kamalraut9683
@kamalraut9683 2 роки тому
त्ाअनुषंगाने ट ji I
@sandhyashome7013
@sandhyashome7013 2 роки тому
हे सासु च वागणं कुणाला माहीत नसतं.
@Istoriess
@Istoriess 2 роки тому
@@sandhyashome7013 आता तर त्यांच्या मेसेज ला reply देणे पण मी बंद केलय. एकुलती एक सून बोलत नाही म्हणल्यावर बघू काही वाटते का
@amrutasupekar580
@amrutasupekar580 2 роки тому
Tula sangu ka kru pan noko kiti pan kara sasuch kutrychi kimat d'etat
@sayalideshpande6807
@sayalideshpande6807 2 роки тому
Bapre kiti bhayanak khalcha darja che v4 ahet tumche...kharch kalji watate tumcha sunechi....
@prish-resh803
@prish-resh803 Рік тому
Murkh mahatari hoti hi... Chukiche vichar takayachi samajat...
@pauraniksatya7673
@pauraniksatya7673 2 місяці тому
Agdi barobar
@kavitadeshmukh5567
@kavitadeshmukh5567 2 роки тому
Khoop changla message dila aahe..agdi perfect...mazhya saasu ne asech aamchya sansarat itke dhawla dhawal kele...mazha mulga..tyala hech laagtey..tasech pahije...shewti ekdache aamcha divorce zhaala tewhach tila bare waatle..agdi shewatchya kshana la pan ludbud karne sodaila taiyaar nawti...aaj tyanchya mule ajun 2 divorce zhaale mazhya nawrya che...pan mala khoop bare waatle asya vikshipt lokaan paasun vegle zhalya che..aaj khoop bare waatle tumche bol aikun..tumhi nakkich dev bappa kadun aamhala aashirwad dyaal hee aasha 🙏🙏👍
@anuradhasupekar8711
@anuradhasupekar8711 3 роки тому
किती बोलायच सुनांना। आपली मुलगी सुद्धा कोणाची सून आहेच कि, अणि आपण सून आहोच की।
@shrutikadethe4198
@shrutikadethe4198 3 роки тому
Mulgi kshala tya swatahi sun astat na aadhi
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 роки тому
संगळ्यांच नंनदाना समर्पीत आहे ना ?
@kashmirarathod3359
@kashmirarathod3359 4 роки тому
सासु नो लक्षात ---- ताई तुम्ही अगदी खर बोलते मला त्यात ला खूप अनुभव आहे टीवी वर हिंदी गुजराती आणी इंग्लिश भाषा त जर बोलले तर कीती लोकांना फायदा होणार। मी गुजराती आहे माझा लीहताना चूक ला तर मला क्षमा करा।
@vivekandoji
@vivekandoji 10 місяців тому
🙏
@rameshpatil287
@rameshpatil287 10 місяців тому
सुनेला सर्वकाही देऊन व प्रेमही देऊन चांगली राहते नसेल तर काय करावे विशेष म्हणजे एकटी सुन असल्यावर.आई पेक्षाही जास्त माया लावली व सर्व काम सासु करते तरी सुन चांगली राहत नाही.
@ranjitpol6611
@ranjitpol6611 Рік тому
खूपच छान तुमच्यासारखी सासू सगळ्यांना मिळो
@gurukrupa3680
@gurukrupa3680 2 роки тому
ताई खुप छान तुमच्या मुळे खुप गोष्टी लक्षात आल्या
@shituabhi
@shituabhi 2 роки тому
Aadhi vatale.. He bai kharch problems var bolnar asel.. But shevti he pan typical Sasu nighali.. Ek shabd bolaycha nahi mhanun saglya jagasamor Sunechya chahadya karat aahe.. Bai tumche ucch vichar tumchya javal ch theva.. Sun he konachi mulgi aste he kalayla poti mulagi lagte... Tumchya sunela tumhala sahan karaychi dev takat devo hich prarthana... 🙏
@kirantembhurne2839
@kirantembhurne2839 2 роки тому
Bai tuza bolne saaf chukiche ahe.kahitri cha u tube channel ahe mhanun bardu naka
@gayatripatil2180
@gayatripatil2180 2 роки тому
Mla hi tech vatl
@sushamaagaikwad7283
@sushamaagaikwad7283 2 роки тому
Barober
@shreecookingchannel3513
@shreecookingchannel3513 2 роки тому
Hon mala pan vatl ki sune cha fevr madhe bolel pn 🙏 hat jodle ya vicharala
@shreecookingchannel3513
@shreecookingchannel3513 2 роки тому
Aho bai,,,sasu aai nahi banu shakat t sun mulgi kuthun banan,,, sarvat jast sasu mule mulache ghar barbad hote,,, ani sun kam karavi gharat mag gharcha karbhar ti nahi t tumhi rikama khat basum badbad karnara sasu pahanar ka,,, sasva as samjte ki aaamhi aklila khup hushar ani dusre sare lachas,,, mhun parke pana kadhi khatm hot nahi,,, ani tich. Sasu mhatari zali tr mazi sun mazi sun mazi mulgi karnar karan mhatarpan kadha lagte n ,,,,, pori cha ghari mhatarpani jan shobhat nahi ani suna la kevdha kasht hotat tumhala mhatarpani sambhaltani kadhi vichar kela ka,,,, tari ti tiche kartav karte karan ti tumhala aai baba cha jagi thevte,,,,, pan tumche sasu che sanskar tyancha mulat tyancha navin alela suna sobat kasha vagtat yat tumch sarv disun padte ani sangaych asel tr pratek baju ni changl sanga nahi t band karun dya tumche mahan vichar sangn aamcha sasu lokache kan bharn,,,, karan sasu sarkha baya kanani kacha aste 10 lokach yekun suni dosh kadhat shodhat baste,,,,
@neetaadate2507
@neetaadate2507 2 роки тому
कारण सासूची कधी सून होती, व सूनही कधीतरी सासू होणार आहे. 🙏
@sandhya-adayinlife9990
@sandhya-adayinlife9990 2 роки тому
Khup chan vichar ahet avdle mala mulache lagna jale ki tyachya swansar madhe sasu bai na sarkhe dhavala dhaval nako tyanche te baghun ghetil.
@trambakpawar9345
@trambakpawar9345 16 днів тому
हे जग मोकारझालआहेकोणीकोणाच्याबंधनातराहीलना ही या मोबाईलमूळेदुनियाचांगल्यावडीधार्यामानसांचेऐकनेबंदकेलेआहेउलटूनबोलनेसुरुझालेआहेतेचुकअसोकीबरोबरसगळ्याक्षसमाजांचेविचारमिक्सझालेआहेतपर्यायाणेहेजगविणाशाकडेजातआहेकीकायआसेदिसतेरामरामरामराम😅😅
@mayuridagale4065
@mayuridagale4065 2 роки тому
Suna evdhyach trassdayak vatat astil tr tumchya mulanchi lagn ch lavu naka..
@ajaysshelgikar
@ajaysshelgikar 2 роки тому
baribar ahe. he bai nehami sunanchya ani mulinchya viruddha ka bolate te kalat nahi. sunela chindhi mhanate mag swatahala pan agodar chindhi mhanavin ghe. karan ti suddha konachi tari sunch ahe.
@prajakta6135
@prajakta6135 2 роки тому
Agdi barobar,,,purna video mdhe ekdahi sunechya bajune bollya nahi ahet hya,,,,mala hyanchya kahi goshti kadhich patnar nahit,,,khup biased aahet hya
@saritak809
@saritak809 2 роки тому
Barobar
@jalpapatil4163
@jalpapatil4163 2 роки тому
Hya Asha striyanmule suna kadhihi sukhi hou shakat nahi ..nehmi kai suna ch kasha chukichya hech sangat astat. Jya suna sasumule satat apmaan ani avhelna Sahan kartat, tyabaddal kadhi hi bolat nahit
@beingdsonal648
@beingdsonal648 2 роки тому
Nahitr kai😂😂😂😂
@rupeshapatil
@rupeshapatil 3 роки тому
Sonyasathi chindhi japawi lagte..... Waaa. Mhanje yenari mulgi chindhi. Tumcha mulga sona. & Swatachi mulgi pan chindhi ch na, ki ti pn sona n jawai chindhi....?
@nivruttithorve4295
@nivruttithorve4295 3 роки тому
khar ahe
@madhuripatil4093
@madhuripatil4093 3 роки тому
Barobar
@anuradhagajbhiye6808
@anuradhagajbhiye6808 3 роки тому
Agdi barobar
@chhayayadav1184
@chhayayadav1184 3 роки тому
Barobar
@keshavharkal3876
@keshavharkal3876 3 роки тому
Rupesha Patil te tr ahech mg swatachi mulgi son an mulga son suna mhnje binsaskari js ky aapn aaichya poti jnmch nhi ghetla tyanich lai sanskar dilet mhnun tyanch chukt nhi n chukl tri tech always right ashi sath denari mhatari sasudi
@kanhaaakhre9866
@kanhaaakhre9866 2 роки тому
खुपच सुंदर अपर्णा ताई बरोबर आहे
@ramdasware1173
@ramdasware1173 11 місяців тому
ताईतुमचेआ।। हिडीओखुप आवडला। मिपण एक। सासू। आहे। क्ष
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 3 роки тому
Ek number Mam..
@fussyfantasticmom2603
@fussyfantasticmom2603 2 роки тому
Me majha sasarchi suun nahitr mulagi aahe....majhi sasu sasu nahitr Aai aahe.majhe sasare sasare nahitr wadil aahet,majha navara navra nahitr. Mitra aahe,majhe dheer dheer nahitr bhau aahe ...majha nanada nanada nahitr bahini aahet ...Deva cha krupe ne mala khup samjhnare manasa milale ....Ego bajula thevla ki sarwa kahi chaan hote...aany majha tujha nahi kel aany aapla kel ki tashi wel pan apun chaan hote....Mulinnna ek tip ...sasu ,sasre he jo pariyant aahet tyana aapla kara aapla mana....tarach tumcha navra tumhala aadar karel.....🙏🏻kahi goshti aaplya haatat nastat pan ti saral margane aapli hou shakatat ...damdheer theva sarwa neat hote.....sarwana pudhil watchalichi shubhecha...
@prajaktajoshi7517
@prajaktajoshi7517 Рік тому
अगदी बरोबरच
@Parnika_324
@Parnika_324 3 роки тому
Mala ass vatt swattacha gharcha goshti baddal he tomne God bolun sangat aahet...sune var itk rag kadu naye.....karan sune new jari kiti hi changla prayatn kela..sasu sasryanna japaycha tri shevti kahi farak pdat nahi...aani namaskar kaki tumcha bolnyat barch kahi chukatay ....yanchawar changl challeli saunsar pn tuttil
@ajaysshelgikar
@ajaysshelgikar 2 роки тому
hi baya saglyanche sansar modayalach basali ahe. hila bahutek je sasu sasare lobhapoti hundyasathi sunana jalun maratat tech yogya vatat asel.
@santoshkadu795
@santoshkadu795 4 роки тому
घरात पुरुषांचा दुःख समजणारी पूर्व उत्तरांची माता आई भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭
@nehadhonde6269
@nehadhonde6269 2 роки тому
Tumchya sasune pan asach vagayla hava hota tumchyashi. Sunanchya virodhat boltay te tumhi sudha ek sun hotat na?
@ganeshmane5522
@ganeshmane5522 2 роки тому
हे ज्यांना समजेल तीच फ्यामिली सूखी राहू शकते
@manishathorat9687
@manishathorat9687 2 дні тому
Ho khr ahe
@sheetalsawant6494
@sheetalsawant6494 2 роки тому
Khoopch chhan vyakhyan
@cbn2262
@cbn2262 4 роки тому
Kharach aahe madam tumache......mazi aai jaun saat varshe zale,baba chi vaat lagliy,aai var dadagiri karaychi savay hoti ti tashich aahe 86 vay zaley tari.......kona shich patat nahi,koni baghat nahi,muli kade pach varshe kadhli,aata old age madhe radat astat,pan kuthech shant Rahat nahi.....khup vaeet avastha aahe
@suvrnamunde1635
@suvrnamunde1635 3 роки тому
ग्रट ताई
@pv8371
@pv8371 2 роки тому
Evdha jar sunancha tras hot asel ani ghar tutaychi bhiti asel tr swatachya mulanna lagn karun mulinchya ghari pathvat ja.
@kalpitanaik555
@kalpitanaik555 2 роки тому
Ek number
@kundanagare5355
@kundanagare5355 2 роки тому
ज्या सुना प्रत्येक आठवड्यात माहेरी जातात आणि आमच्या मुलाला ही नेतात आणि महत्वाची गोष्ट सासरच्या लोकाची किंवा त्यांच्या तबेतीची पर्वा नकरता माहेरी गेले तरीही काही च बोलायचे नाही हा कुठला कायदा
@shreecookingchannel3513
@shreecookingchannel3513 2 роки тому
Sun maheri jate ani auyshy bhar sasr sambhalte to konacha fayda,,,,, mag ti man samjani jaun ali tr kay galt zal
@sahilshelar524
@sahilshelar524 2 роки тому
Ti mareparyant sasrich tr rahnar aahe mg maheri २ divas geli tr kay farak padtoy
@prish-resh803
@prish-resh803 Рік тому
Etkya divas kay sunach hoti kay sambhalayala... Bichari aai wadil sodun yete kay farak padto 4 divas maheri geli tar.. aani navryala pan nel tar kay farak padto lagnaaadhi tumcha porga kuthe firlach nahi ka... Kay bindok sarkhe vichar aahet.. kayamche gelet ka tmhala takun..
@aakashsuradkar4915
@aakashsuradkar4915 2 роки тому
जय श्री राम
@mahakalgamerz2530
@mahakalgamerz2530 4 місяці тому
खुप छान माहिती दिली आहे ताई 🎉
@Parnika_324
@Parnika_324 3 роки тому
Maja sasu la mi sahan kela aatta sunela pn sahan karu ka...mulat ha vichar ch chukt oyy. ..ya jagi koni dusri asti tr mhatli asti mi je sahan kela te maja sunela nahi karu denar...aplya muli sarkhi Japan. ..aaplya muli chuktat tevha gharich samjavta ña mg sune baddal jagala ka sangta...ani ekda ka tich aayushy aani jagn mushkil karta samajtat. ...laksmi la jevdh dukhaval tevdh gharat klesh yeil evdh nakki lakshat ghya...
@reshmajatla2606
@reshmajatla2606 2 роки тому
Konala bolnar. Aai kade boll ki bolte je kahi asel te nipat Tuz tu. Mala nako sangh.
@Istoriess
@Istoriess 2 роки тому
@@reshmajatla2606 असल्या सासू साठी एकच उपाय. बोलायचेच नाही तिच्याशी. बाकी सगळ्यांशी गोड वागायचे. ती घरात नाही अशीच वागणूक द्यायची.
@supypatil973
@supypatil973 2 роки тому
@@Istoriess tas kel tari sasu kahihi , rajkarn karun lokanna sqgte ki , mala kimmat det nahi , sun , sasu gharat char chauganna gheun yete ni mudam bolte mag aapn nahi bollo ki lokanna sangte ki bagha majhashi sun mudam bolt nahi , mag kay sunechich badnami na , aapn mulat ya bhartatlya , ni ya kalatlya suna jhalo hech aapl durdev aahe kay karaych
@Istoriess
@Istoriess 2 роки тому
@@supypatil973 कोणाला घेऊन आली की बोलायचे. एकटी असेल तर बोलायचेच नाही
@supypatil973
@supypatil973 2 роки тому
@@Istoriess ok ,pan sasu , sasryana sangte ki baherche kon ghari aale ki sun bolte ni mi ekti asle ki bolt nahi mag kay sasre bhandtatch ki , aamcha maherchanna shivya deun , kay karaych mulgi honch gunha jhalay majha , tari ,
@vitthaljadhav343
@vitthaljadhav343 4 роки тому
भावपुर्ण श्रद्धांजली ईश्वर आपल्याला चिरशांती देवो
@latikapatil5131
@latikapatil5131 Рік тому
अगदी बरोबर आहे ताई
@fussyfantasticmom2603
@fussyfantasticmom2603 2 роки тому
Aany maushi Video khup chaan hota ....🙏🏻
@Parnika_324
@Parnika_324 3 роки тому
Aani kam samplyawar mobile hatat ghetl tr ky problem hoto savanna. ....lahanapasun jya natevaik tila prem karat hoto..kautuk karat hote tyanna pn visray ch aani fakt gharchi kam karaychi bass. ..aani tumchi mul jyaveli hatat phone ghetat na tevha tyanna thambva,tyanna sanga na mobile nako vapour. ..aai baba bayko ghari asun hi jr tumcha mulga hatat phone ghetoy aani tumhala jr kahi problem nahie tr mag....tya mulila sudhha kahi bolu naka...karat tiche aai vadil tr ticha sobat nahiet na..mg bolude na tila ticha aai vadlan sobat..
@pallaviadhish2527
@pallaviadhish2527 3 роки тому
Ekdum barobar aahe
@reshmajatla2606
@reshmajatla2606 2 роки тому
Kharay.
@beinformative6518
@beinformative6518 2 роки тому
Correct tai
@snehalshinde8256
@snehalshinde8256 10 місяців тому
Brobr ahe Tai ...khup boltat mb ghetla jra ki kam avrlyavr ch ghet aste mb tri pn
@umeshburkul1581
@umeshburkul1581 3 роки тому
Kup chan tai,👌👌
@jyotimulchandani5111
@jyotimulchandani5111 2 роки тому
He ikun khup mahiti milali. Sunder mahiti nate tikwanyasathi.
@chaitaligaikwad9347
@chaitaligaikwad9347 2 роки тому
Real fact ahet sagle.agadi barobar bollat
@niketaniketa297
@niketaniketa297 2 роки тому
अपर्णा आजी तुम्हच्या काही गोष्टीं चुकीच्या आहेत , बाकी सगळं चांगलं .
@inspirationalwaves4017
@inspirationalwaves4017 2 роки тому
सासू नव्या विचारांची आणि या नव्या जगाशी जुळवून घेणारी असेल तर सासू सुनेचं नातं अधिक चांगलं बहरू शकतं.
@kavitathorat4161
@kavitathorat4161 2 роки тому
m . asa
@pallavisherekar4279
@pallavisherekar4279 2 роки тому
Aani जुन्या vicharanchi asel tar sun नेहमीच radnar same majhyasarkhe haal होतात बाकी kahi nahi😭😭😭
@shailakulkarni464
@shailakulkarni464 2 роки тому
@@kavitathorat4161 CCC
@shailakulkarni464
@shailakulkarni464 2 роки тому
@@kavitathorat4161 CFR
@ashwiniakshay222
@ashwiniakshay222 2 роки тому
Very true
@sachin34565
@sachin34565 2 роки тому
आप का ये वीडियो दिल को छू गया
@leenabelamkar9759
@leenabelamkar9759 3 роки тому
tumhi swata ch chindhi madhun aalay n tumhi ch chindhi aahe n tumcha mulga chindhi aahe n tumchi sun gold aahe 24carrot ..
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 3 роки тому
खरं आहे. मी सासू आहे. मी अजूनही माझा संसार करते .मुलाला ताट वाढते मग सुनेला का नाही.. मी सगळं माझ्या माझी मुलगी असल्या सारखे करते..मला कष्ट होतात पण जो वर होते आहे तो वर करायच
@smita7603
@smita7603 3 роки тому
Salute🙏👍
@kanha...6769
@kanha...6769 3 роки тому
तुमच्या सारखे विचार सर्वांचे असतील तर भांडण होणार नाही
@sheetalpawar3512
@sheetalpawar3512 7 місяців тому
Brobar aahe
@ambikarayjadhav7992
@ambikarayjadhav7992 2 роки тому
Samajamdhe kiva gharamdhe jevda man jawayala detat tevdach man jar sunela milala tr paristhiti badalu shakte..
@mohinigavade2770
@mohinigavade2770 2 роки тому
👍
@vaishaliwankhadevaishali190
@vaishaliwankhadevaishali190 11 місяців тому
खुप खुप छान माहिती दिलीताईने❤❤
@pritimude4126
@pritimude4126 2 роки тому
या बाई आमच्या गावी आल्या होत्या व्याख्यानाला... 2006 कींवा 2007 असेल.... तेव्हापासून यांची विचार सारणी पटत नाही... सगळच दडपशाही विचार वाटतात...
@shakunlatabhandari6988
@shakunlatabhandari6988 2 роки тому
औऔऔऔउउ चीन🇨🇳चम्मच
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 роки тому
Yes I agree
@prish-resh803
@prish-resh803 Рік тому
Murkh baai hoti hi... Ugach samajat vish pasarawayachi... Sunevirusdhha nehmi wiyit bolnari geli aata dhagaat...😏
@jayshreelahane5549
@jayshreelahane5549 11 місяців тому
​@@prish-resh803 माझे पण विचार असेच होते अगोदर त्यांच्याबद्दल पण त्यांचे अजून व्याख्याने ऐका तुमच सुद्धा मत बदलेल.
@Devendrakulkarni100
@Devendrakulkarni100 11 місяців тому
Kutumbvyavstha tikvnesathi prayatn karit hotya
@asmitawankhede6862
@asmitawankhede6862 4 роки тому
Thanks 😊 Sagalech sunani kas vagav he sangtat pan sasune kas vagav he kunich sangat nai. Tali eka hatane vajat nai.
@poojasandhan5002
@poojasandhan5002 3 роки тому
Ll
@amrutadeshpande8026
@amrutadeshpande8026 4 роки тому
Chindhi kashala mhante g bai sunela .. tya pan konachya tari sonyasarkhya leki astat ...swtacha mulga sona ani sun chindhi ka ? Ajibat nai avdl starting baki chagla ahe
@monali3109
@monali3109 4 роки тому
Ho na ya visarat ahet ki ya pn eke kali sun ch hotya
@snehapawaskar
@snehapawaskar 4 роки тому
Ashya bhikari baikanmule ghar tutat... Suna anuch naka na ghari
@yogirajkabade2285
@yogirajkabade2285 4 роки тому
Are murkhano....tine chindi swayhachya mulala mhnl...ani son sune la mhnl....bindok te bindok shevti 😅😅🤦🏼‍♂️🤦🏼‍♂️🤦🏼‍♂️🤦🏼‍♂️
@monali3109
@monali3109 4 роки тому
@@yogirajkabade2285 tumhala phar dok ahe ka. Agodar nit aika mg bola. Tine sune lach chindi bolale ahe. Sun hi lakshmi asate ani tumchya ya mentality mule ch sonyasarkhya mulin che vatole hote
@snehapawaskar
@snehapawaskar 4 роки тому
Dusryana bindok bolnare ... Ani swatala shana samznara ha aaicha babdya ..
@melaniegodinho3204
@melaniegodinho3204 2 роки тому
Ekdum barobar.. Ugaach kaa traas karun gheyacha
@rahultalekar3628
@rahultalekar3628 2 роки тому
खूप छान माहिती आहे.👌👌
@sakshisworld2420
@sakshisworld2420 4 роки тому
Tumhi mhanta ki soone samor sasu var ordaycha nahi...tyane soonela vatel ki hila navrach kimmat det nahi tr me ka dyavi... Tr hech soonela apply hot nahi ka?... Soonela mulga oradto marto tr asa sasu la or ghratlya saglyanna nasel vatat ka ki hicha navrach hila kimmat naho det tr amhi ka dyavi
@ommyyy4586
@ommyyy4586 4 роки тому
Yt
@kanchannikam4383
@kanchannikam4383 4 роки тому
Sasu vedya sarkhi Ghar bhar ordat basli tari chaltey hya lokana. Pan aapan sunani Kai bolayach naahi.
@harshadachaudhari1607
@harshadachaudhari1607 4 роки тому
Khar bollis sakshi kale. Fact tr hi aahe ki sasu lokanna muddam bhandan karaychi astat
@naturalbeautydancingqueen1125
@naturalbeautydancingqueen1125 3 роки тому
@@harshadachaudhari1607 sasu la sudhrnya sathi video bnva mhnav fakt sun vaiit ka
@keshavharkal3876
@keshavharkal3876 3 роки тому
sakshi kale same amch pn asch hot pn mi nhi ghabrat aata bolyla sahan karnyachi shilta spmliye srvh aaplch bgtat aapli vel aali ki tu kon tu kon krta
@amoldodwade605
@amoldodwade605 4 роки тому
sasune sunela samjun ghetl pahije pan hali ase hot nahi sasva sunesamor ek ani mulgaysamor ek sangte asayne gharat bhandane hotat mulga bhandto marto sasu sodvat nahi asayane suneche khachikaran hote gharat tila kon kimat det nahi
@shashankvanjari1865
@shashankvanjari1865 3 роки тому
Asel ase dekhil hyacha virodh kelach pahije. Pan madam sangat ahet tyach 80% janmansat ahe. 20% tumhi mhanat ahat tase asel
@chandrashekhartande827
@chandrashekhartande827 3 роки тому
Ekdam barobr
@sunnykadve5268
@sunnykadve5268 3 роки тому
Khar a same
@supriyaghodake286
@supriyaghodake286 3 роки тому
Mla tr hech kalalt nahi jar aplyala ayushbhar sobtch rahaych ahe tr sukhani raha na saghlyanich ugich nav thevne kurgodya karne ani apn aplya manasarkh vagav pn aplya vagnyacha konala trass nahina hot yacha vichar karun jar rahile tr saghlech aukhi hotilana . Sasune sunevar jalu naye ki baba hila he anl mhnun n aunene sasuvar jalu naye ki maza navryani aaila he anl tyacha mhnun n main gharatlyani saghlyana saman vagnuk dyavi kel mhnje saghl ekalcah n dusaryala kaich nai mg dusri naraj honarchna . Sasu suna nand saghlyana same ch vagvav aai mhnun aaich ch barobr ani sun mhnun saghlch vait kiva chukichch ast as nastna. Samjaun sangn n samjavlel samjun gheun vagn aajacha kalatli sansaratli garaj ahe
@anjalibhujadane3470
@anjalibhujadane3470 3 роки тому
Asha sasula aasrhm made pathun dyave hech yogy aahye
@avinashapte188
@avinashapte188 3 роки тому
अगदी मुद्देसूद व्याख्यान... ऐकून कार्यवाही करावे असे.
@smartway9902
@smartway9902 3 роки тому
ukposts.info/have/v-deo/hIV5rWdoqZWG2Y0.html .....
@Arjununboxing
@Arjununboxing 2 роки тому
अपर्णा ताई तुम्ही पण सुन होता एकेकाळी
@sarika5577
@sarika5577 2 роки тому
तुमाला फक्त मुलगा आहे मुलगी नाहि म्हणुन तुमि दुसर्याच्यां मुलिला चिंधी म्हणताय,😔
@kinggamer9618
@kinggamer9618 4 роки тому
Khup chan tai
@sarikanirmal3994
@sarikanirmal3994 3 роки тому
Khup chan astat tumchi bhasne
@umawatve6710
@umawatve6710 Рік тому
Mi akdach tyancha bhashan aikla hota ak bai asun disrya baibaddal tyanche vichar farach thor watle punha tyanche uchcha vichar aiku naye itke uchcha vichar hote. Dusryancha sunanbaddal ani tyanchya ayanbaddal mhanje lagna zal ki mulini bandhanat rahav sasusamor ji hujuri karavi ani aee vadilanshi sambandh theu nayet ani modern rahne job karne gharatach rahave ani sasuchya adnet rahave ase uchcha vichar hote Waa Pn hi bai baichyach mhanje sunanchya ani tichya maherchya vitodjat hoti Tyana mulgi nasel kiva mulach lagna hot nasel tyacha rag bichchari itaranchyavr kadhte Tali aka hatane vajte ase bhashnatun diste tyanchya Ok Rip💐🙏
@patilchetan4891
@patilchetan4891 2 роки тому
Brober Aai saheb🙏
@varshachougule5268
@varshachougule5268 2 роки тому
sagal jau de. sun ti sun n sasu ti sasu, sasu aai nahi n sun mulagi nahi fakt 1ch vatat , apan sunani shiksanacha upayog samorachyala samjun ghenyat karuya ani jith sahan hot nahi tithe sodun deuya tarach apan swatah sukhi n stable hou
@amrapalideogade8306
@amrapalideogade8306 2 роки тому
Mag sunene ka bar sasu sasryana mulapasun vegad karaych aaj kalchya sunana fakt ani fakt navra pahije asto sau sasare nahi tyamude sagade problem hot aahe. Jyana fakt navra pahije asel tya baykani anath mulanshi lagn karav pan mulala ani tyacha family la vegd karaych pap karu naye
@ganeshmane5522
@ganeshmane5522 2 роки тому
अगदी बरोबर 👌
@arjunkulkarnisvlog131
@arjunkulkarnisvlog131 2 роки тому
लोकं जातात का यांच्या व्याख्यानाला, ऐकू नका मग कोणी बोलणार नाही. या आजींना मुलगी नाही वाटतं, नसणार च. बरं झालं नाहीये नाहीतर तिला जन्माला घातल्यापासून नऊवारी नेसवली असती
@padmapatole5767
@padmapatole5767 2 роки тому
MJ aw
@rajivdahale2893
@rajivdahale2893 2 роки тому
So toxic she is , spreading hatred
@manalipawar8332
@manalipawar8332 3 роки тому
तुमच्या मतानुसार फक्त सासू दिवस काढते ? सून काय सुखाच्या राशी वर लोळत असते. एकच सूर का लावता? स्त्री कावेबाज असली तर ती बायको, सून, सासू..... प्रत्येक नात्यात डोक्यावर मिरे वाटते. हा अनुभव भोगते अजून.
@snehaletapatil5287
@snehaletapatil5287 2 роки тому
ok a
@prish-resh803
@prish-resh803 Рік тому
Aho hi baai ch murkh hoti.. kay faltu bhashan karun samajat vish pasarawayachi kaam karayachi fakt sunanvirdhha bolayachi bindok kuthli...
@shailagawali889
@shailagawali889 5 місяців тому
Khupch Chan aahe vyakhan
@vaibhavikhanvilkar579
@vaibhavikhanvilkar579 5 місяців тому
खूपच सुंदर आहे. आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्नृ होऊ शकृतो
@narayandivekar4315
@narayandivekar4315 3 роки тому
Suna jar chindi ahet tar tumhi hi kona Chi tari Sun hotat na te visaru naka
@ashasable3784
@ashasable3784 3 роки тому
677
@runway13
@runway13 2 роки тому
Seriously...I don't agree with her
@supriyakhamkar9328
@supriyakhamkar9328 2 роки тому
Very well said👍
@sheetalahuja2491
@sheetalahuja2491 2 роки тому
Seriously...she is talks rubbish
@rupaligaikwad3758
@rupaligaikwad3758 2 роки тому
ith ultach aahe sasu jast oil ghalte sun kami sun katkasar krte sasu nandawer udwte😃
@snehalpatil9250
@snehalpatil9250 2 роки тому
I thought I’m the only one experiencing this😅😒
@apurvamore7726
@apurvamore7726 2 роки тому
Khupch chhan tips
@bhavanadesai5605
@bhavanadesai5605 Рік тому
🙏 khup chan sangital tumhi.
@vandanagupta2733
@vandanagupta2733 3 роки тому
Very true absolutely reality. Let live funda
@vidyavirkar6884
@vidyavirkar6884 2 роки тому
Saglyanni apla apla sansar kela pahije mhanje khi problem yet nhit.
@ajaytm8323
@ajaytm8323 2 роки тому
Mast 1 no. Video agdi satya paristithi sangitali aahe kaku. 489a chya baryach false cases aahet. Swata honorable supreme courtane pan sangitlay. Jya striyana kharach sasrcha kadun tras aahe tyancha sathi khara tar aahe he section pan kahi muli badlyacha bhavnene kiva mana sarkha nahi zala tari pan 498a section hatyar mhanun vapartat. Khar tar pratekanech ekmekancha respect kela pahije mug to purush aso kiva stri. Konavarach aanyay nahi zala pahije.
@archanakhairmode2593
@archanakhairmode2593 Рік тому
खुप छान आहे
@aarohi5743
@aarohi5743 3 роки тому
Sarvch suna ek sarkhya nastat......
@vidyavirkar6884
@vidyavirkar6884 2 роки тому
Sasryala n mulala lecture dya pahile tyanna grj ahe Hyachi.sun gharat ali mhnun bayko ani muli nkoshya Hotat.ani bhavala bahin ani Aai nkoshi vatte as ka?
@veenakamat7390
@veenakamat7390 2 роки тому
Mala watte ki hicha mulga ani navra pan trasla asel hichya asha behaviour mule. No one can tolerate these pathetic thoughts.
@geetanjalisimplerule
@geetanjalisimplerule 2 роки тому
Wa chindhi sun Kay vichar ahet tumche tai...
@sagardhanawade8562
@sagardhanawade8562 2 роки тому
Khup chan aai
@priyankalengade7656
@priyankalengade7656 2 роки тому
Khup chhan mahiti file. Thank you Aparna tai
@tejaljadhav6995
@tejaljadhav6995 2 роки тому
माझी सासू माझ्या नवऱ्याला भाडकवते
@rashmipawar8453
@rashmipawar8453 2 роки тому
Same majhi pn ashich krte.. Pn navryala majhya kalt ki kon ks ahe tyamule bhandn hot nhi. Bhdkavun bhandan lavYla bghtat
@sk42152
@sk42152 2 роки тому
Same here 😂
@niketaniketa297
@niketaniketa297 2 роки тому
मुलाचं खाऊ नये का आईनं
@WelcometoPrachiskitchen
@WelcometoPrachiskitchen 2 роки тому
माझे पण असेच आहे
@niketaniketa297
@niketaniketa297 2 роки тому
@@rashmipawar8453 तुम्हची आई पण खातच असेल की मुलाचं ती भाड खाते का तुम्हच्या भाऊजवी न अस सासूला मनल तर चालेल का ते तुम्हला आपल्या आईचा विचार आधी करावं आपल्या आईवर हे वाक्य येतंय का मंग सासुविषयी असले शब्ध वापरावे तुम्ही नवऱ्याला पोसून मोठं केलं नाही सासूनच केलं आहे तो जे काही आज आहे तिच्यामुळे हे विसरू नका आणि तिच्याच कष्टच ती खाती हे भाड नाही खात . चांगल्या माणसावर कोणीपन प्रेम करते पण वाईट माणसावर प्रेम करतो तेच महान रिप्लाय करा बर का मला तुम्हच मत कळेन
@vidyagodse1191
@vidyagodse1191 3 роки тому
Khup chan.
@sunandadate5759
@sunandadate5759 3 роки тому
Khoopch sundar
@marathiwomen3416
@marathiwomen3416 2 роки тому
Majhi sasu tar don sunsnmadhe bhedbhav karte Mulichya navryane mulila gharkamat madat keli tar javai khup changla ahe ani sunela mulane madat keli tar baykocha bail boltat . Majhe papa corona madhe gele tari majhyasgi nit bolat navhatya santavan karna tar sodun dya amhala vegla kadhala khup vait vatla ani khup radayla ala tyaveles Mi kharach sangte mala vegla navhata nighaycha pan asha veles mala tyancha adhar pahije hota pan tyani mala vegla kadhala Mhanun ata amhi vegla rahto Tumhich sanga mi barobar kela na
@sahilshelar524
@sahilshelar524 2 роки тому
Barobar kel tai aapan jatat ka tyanchya ghari aamhala sun banvun ghya as sangayla
@kavitanaik3055
@kavitanaik3055 2 роки тому
She spoke everythg abut her daughter in law😂 .......wrong thinking no one would agree wit dis leady
@tanajipawar3607
@tanajipawar3607 2 роки тому
👌 khup chaniaychar
@ujwalajoshi5238
@ujwalajoshi5238 Рік тому
खुप चछाण
Excited Dog Zooms In and Out of Sliding Door!
00:18
The Pet Collective
Переглядів 16 млн
Glow Stick Secret 😱 #shorts
00:37
Mr DegrEE
Переглядів 117 млн
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Переглядів 1,4 млн
Excited Dog Zooms In and Out of Sliding Door!
00:18
The Pet Collective
Переглядів 16 млн