संपूर्ण शेअर मार्केट शिका फक्त 10 मिनिटात I Basic of Stock Market for Beginner in Marathi

  Переглядів 1,006,327

Bharti Share Market - Marathi

Bharti Share Market - Marathi

Рік тому

Learn the entire stock market basics in just 10 minutes - Basics of Stock Market for Beginners in Marathi.
Disclaimer - This is only an educational channel. We are not a SEBI registered investment advisor. There are no assured returns in the stock market. Do not fall prey to any assured returns schemes by imposters claiming to be our representatives.
1) फ्री स्टॉक मार्केट फाऊंडेशन कोर्ससाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सांगितल्याप्रमाणे तुमची माहिती भरा.
tinyurl.com/stockmarketfounda...
2) Master in Trading & Investment (MTI) ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी खालील link वर click करा आणि तुमची माहिती भरा.
tinyurl.com/2p9cv274
3) भारती शेअर मार्केटची Franchise घेऊन स्वतःचा व्ययसाय सुरु करण्यासाठी खालील दिलेल्या link वर click करा आणि तुमची माहिती भरा.
tinyurl.com/5n7rf3uu
4) प्रो. रविंद्र भारती सरांच्या 12 पुस्तकांचा सेट विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा.
tinyurl.com/twbks
* * * * * अतिशय महत्वाच्या लिंक .
आमच्या फ्री टेलिग्राम चॅनेल ची लिंक
t.me/bhartisharemkt
आमच्या "भारती शेअर मार्केट - हिंदी" या UKposts चॅनेल ची लिंक / @bhartisharemarket-hin...
आमच्या "भारती शेअर मार्केट - इंग्लिश" या UKposts चॅनेल ची लिंक
/ @bhartisharemarket-eng...
आमच्या "भारती शेअर मार्केट - गुजराती" या UKposts चॅनेल ची लिंक
/ @bhartisharemarket-guj...
आमच्या "Ravindra Bharti - Social, Business & Life" या UKposts चॅनेल ची लिंक
/ @ravindra_bharti_official
आमच्या "भारती रिसॉर्ट" या UKposts चॅनेल ची लिंक
/ @bhartiresort
आमच्या BSM Instagram चॅनेल ची लिंक
/ bhartisharemarket
Prof. Ravindra Bharti sir Instagram चॅनेल ची लिंक / ravindrabhartiofficials
आमच्या facebook page ची लिंक :-
/ bhartisharemarketmarathi
Contact Details ( अधिक माहिती साठी संपर्क करा )
Contact No : 7057101010
Toll Free No : 1800 212 1010
Email : support@bhartisharemarket.com
Website: www.bhartisharemarket.com

КОМЕНТАРІ: 2 900
@ashokdhenge5829
@ashokdhenge5829 Рік тому
सर प्रथम तुम्ही जय श्री गुरुदेव दत्त बोललात तिथंच तुमचा आणी मराठी भाषेचा मान वाढवलात मला ही शेअर मार्केट शिकायचे आहे सर आणी तुम्ही जे समजाऊन सांगितलं ते छान पध्दतीने सागितले त्या बद्दल धन्यवाद
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@bhimrajshinde6078
@bhimrajshinde6078 Рік тому
Shree guru datta
@sagarchaudhari6079
@sagarchaudhari6079 Рік тому
🚩🚩ओम अवधूत चिंतन 🚩🚩 🌹🌹गुरुदेव दत्त🌹🌹
@maheshtonge10
@maheshtonge10 Рік тому
Happy nagpur
@bhagwanpatil9996
@bhagwanpatil9996 Рік тому
Hello hello sir share market Badal mala mahiti Changli milali demat account opening Saathi Kunti documents lagtil sangavi
@satishpatil1945
@satishpatil1945 14 днів тому
दादा तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हंटलात तिथेच आम्ही सर्व समर्पण केल तुम्हाला...🙏🙏🙏
@gitanjaliagarkar524
@gitanjaliagarkar524 3 місяці тому
Very nice explanation sir .... श्री स्वामी समर्थ..... जय गुरूदेव दत्त.
@AniketShinde-ud8bz
@AniketShinde-ud8bz 2 місяці тому
Mumbai Ghatkopar
@KarnVagge-oj2ux
@KarnVagge-oj2ux Місяць тому
SREE SWAMI SAMARTH 🙏🏻
@mahamoneysocial
@mahamoneysocial Місяць тому
share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlfeature=shared
@user-yc5on9ty8f
@user-yc5on9ty8f Місяць тому
सर श्रीगुरुदेव आपण दिलेली माहिती खुपच उपयुक्त आहे मला सेअर मार्केट शिकन्याची खुप इच्छा आहे सर्वप्रथम आपला व्हिडिओ ईश्वर रुपात बघितला माझ्या जीवनासाठी खुपच उपयोग होनार आहे 🙏🙏🙏 संभाजीनगर
@radherathod3950
@radherathod3950 Місяць тому
Hello
@kailashmusmade8251
@kailashmusmade8251 10 місяців тому
शेअर मार्केटच्या बेसिक बाबत मी पाहिलेला आत्तापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ. सादरीकरणाची पद्धत अति उत्कृष्ट. धन्यवाद सर
@user-mf3xu8sf5e
@user-mf3xu8sf5e 8 місяців тому
फ्री स्टॉक मार्केट क्लास youtube.com/@user-mf3xu8sf5e
@MaheshSm1432
@MaheshSm1432 Рік тому
व्हिडिओ खूपच साधा सोपा होता.. धन्यवाद सर happy
@anilghanwat5563
@anilghanwat5563 2 місяці тому
काँग्रॅच्युलेशन तुम्ही विद्यार्थ्याला चांगलं मार्गदर्शन करतात तुमचं खूप खूप धन्यवाद
@mahamoneysocial
@mahamoneysocial Місяць тому
share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlfeature=shared
@sonalmankar4795
@sonalmankar4795 16 днів тому
Happy
@ashitpatil1743
@ashitpatil1743 7 місяців тому
खुप छान समजावून सांगितलं सर तुम्ही... ❤
@jotiramyadav7802
@jotiramyadav7802 Рік тому
खरच खूप छान आणि सरळ भाषेत सांगितलं सर तुम्ही.... मि उस्मानाबाद जिल्ह्यातील असून मला पण शेर मार्केट मध्ये येण्याची खूप ईच्या आहे... पण मला शेर मार्केट बद्दल काहीच माहीत नाही...
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@annasahebpatil5691
@annasahebpatil5691 Рік тому
Mitra brokreg vicharun join ho nahitar char anyachi combdi bataane masala hoto
@komalwaghmare6568
@komalwaghmare6568 Рік тому
Sem to you
@omprakashdeokate8847
@omprakashdeokate8847 Рік тому
गाव कोनता
@All-roundershankar.7
@All-roundershankar.7 Рік тому
धाराशिव म्हणा 🚩🚩🚩🚩🚩
@gokulparkhe999
@gokulparkhe999 Рік тому
खुप छान माहिती दिली sir🙏
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 4 місяці тому
अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे..! धन्यवाद सर..!
@akshaykothawale7403
@akshaykothawale7403 Місяць тому
खुप छान आणि सहज पद्धतीने तुम्ही शेअर मार्केट बद्दल सांगितल आहे त्याबद्दल धन्यवाद ❤ तुम्ही आणि तुमची टीम खूप भारी काम करत आहे ❤
@user-zd3do5rd1i
@user-zd3do5rd1i 3 місяці тому
मला शिकायचे आहे सर असे समजून कोणी सांगत नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होतो.तुम्ही समजून सांगित्याला बदल खूप खूप धन्यवाद 🙏
@mahamoneysocial
@mahamoneysocial 27 днів тому
Share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@ravindrajaware8285
@ravindrajaware8285 9 місяців тому
सर सर्वप्रथम आपल्याला वंदन करतो की आपण महाराष्ट्र, व मराठी माणसांनी शेर मार्केटचा लाभ घ्यावा अशी धावपळ आपली चालचेली आहे असा मला वाटते,असंच कार्य करत रहा आणि आपल्या मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे, आपल्याला खूप खूप धन्यवाद करतो, जय शिवराय जय महाराष्ट्र
@user-mf3xu8sf5e
@user-mf3xu8sf5e 8 місяців тому
फ्री स्टॉक मार्केट क्लास youtube.com/@user-mf3xu8sf5e
@rupeshware6720
@rupeshware6720 26 днів тому
Hi
@shwetapatil675
@shwetapatil675 9 місяців тому
Khup sadhya ani sopya bhashet share market chi mahiti krun dila. Thank you so much sir..
@balutathe9888
@balutathe9888 9 місяців тому
Sir, nice information are getting from your side , Thanks
@nemgondapatil7102
@nemgondapatil7102 Рік тому
सर, आपण मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक माहिती खूप खूप छान पद्धतीत सांगितली आहे. फार समाधान झाले. याचा नक्कीच उपयोग होणार. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@vasudevpatil7025
@vasudevpatil7025 Рік тому
I am maharhstra
@nanditachawathe4050
@nanditachawathe4050 Рік тому
Thanks. I am from NASIK. i like your guidelines.
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@vinodshinde1572
@vinodshinde1572 11 місяців тому
❤️
@chaitanyabhoje2819
@chaitanyabhoje2819 8 місяців тому
सर, खुप छान व सोप्या भाषेत तुम्ही दिलीत,धन्यवाद ले भारी, मी कोल्हापूर ....आभारी आहे
@surajbhelonde7098
@surajbhelonde7098 8 місяців тому
Kamit kmi velat khup kahi mahiti dile sir thank you 🙏🏻🙏🏻
@gajanankamble7109
@gajanankamble7109 11 місяців тому
सर तुम्ही खूप छान समाजउन संगता खुप आभारी आहे मला शिकायच आहे
@prishasbeautifulworld1711
@prishasbeautifulworld1711 18 днів тому
सर अतिशय सोप्या पध्दतीने महत्त्वाची माहिती दिली . व्हिडिओ खुप आवडला.
@Swapniljadhav-lh8rz
@Swapniljadhav-lh8rz 6 місяців тому
खुप छान समजावून सांगितले सर तुम्ही
@user-xd1eh6us9z
@user-xd1eh6us9z Місяць тому
मराठीतून शेअर मार्केट सांगता याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद
@mahamoneysocial
@mahamoneysocial 27 днів тому
Share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@Iconicknowledge-ui9lk
@Iconicknowledge-ui9lk 4 місяці тому
समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे sir आपली, मराठी माणसाला पुढे आणण्याची तुमची तळमळ बोलण्यातून जाणवते ,जातीभेद विसरून मराठी म्हणून एकत्र येणे खूप गरजेचे आहे आज .
@lightsstages.j1304
@lightsstages.j1304 Рік тому
चांगली माहिती सांगितली शेअर मार्केट बद्दल धन्यवाद सर
@user-lx4qk4hk3b
@user-lx4qk4hk3b 7 місяців тому
खुप सुंदर शेअर मार्केट ची माहिती दिली सर तुम्ही...
@chetan1831
@chetan1831 Місяць тому
तुमचा विडिओ पाहून मी ही आता शेअर मार्केट कोर्स करणार आहे तुमचा.. धन्यवाद सर
@mahamoneysocial
@mahamoneysocial 27 днів тому
Share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlsi=OigbCQ1r-jQz0LB4
@manishamarne1597
@manishamarne1597 11 місяців тому
खूप छान माहिती सांगितली तुम्ही शेअर मार्केट बद्दल.... Thank u Sir🙏
@poonam3431
@poonam3431 Рік тому
Very nice and point to point explaination
@AniketIngle-dc4zt
@AniketIngle-dc4zt 5 місяців тому
Thanks sir good explanation 😊
@user-vo2en6tu8h
@user-vo2en6tu8h 4 місяці тому
सर खुप छान सोप्या पद्धतीने शिकवल सर..🎉❤🥰😘
@pranavpaste01
@pranavpaste01 6 місяців тому
very nice sir information & point to point explaination ❤ 👏 har har Mahadev 💐
@sv_creation_7662
@sv_creation_7662 Рік тому
This is information is simple & easy to understand thnq sir
@rajdhainje2326
@rajdhainje2326 Місяць тому
Khup easy language madhe shikavlat sir dhanyawad 🙏🏻
@rahulpatil5596
@rahulpatil5596 4 місяці тому
खूप छान सर, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@sanjivjadhav566
@sanjivjadhav566 Рік тому
🙂 nice sir
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@mahikondaskar5979
@mahikondaskar5979 9 місяців тому
दादा खूपच कमी वेळात तुम्ही खरंच चांगलं शिकवलं बाकीचे video बघितले आपल्या मराठी भाषेत पण तुम्ही या मध्ये चांगलं समजावलं thanku so much❤❤ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@aniketphadtare2390
@aniketphadtare2390 Місяць тому
श्री स्वामी समर्थ sir....खूप छान information bhetli tumchykdun.... thank you sir
@hemaandhare3416
@hemaandhare3416 Місяць тому
आता पर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात छान video आहे
@mahamoneysocial
@mahamoneysocial Місяць тому
share market baddal janun ghyaycha ahe? ukposts.info/have/v-deo/nWmWnG1rg4mSlqc.htmlfeature=shared
@ashishfulzele4655
@ashishfulzele4655 Рік тому
Nice explained sr I m very impress ur short speech. Now i want joint with u. I m total blind about share Market plz advice mi by video n course I hope u will do for mi other also. Thank u sr
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@maheshvarpe3631
@maheshvarpe3631 Рік тому
Very Nice Explanation in simple language
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir!
@sansarevijay3799
@sansarevijay3799 Рік тому
Happy
@user-rs3bx4cd5n
@user-rs3bx4cd5n 2 місяці тому
​@@BhartiShareMarketMarathithanks sir
@nileshgawali4852
@nileshgawali4852 4 місяці тому
खुप छान सर नक्कीच शिकण्याचे प्रयत्न करू🎉
@RamdasUbale-bv1ct
@RamdasUbale-bv1ct 7 місяців тому
खूप छान व्हिडिओ होता सांग मराठी माणसांना पुढे घेण्यासाठी तुमच्यासारख्या माणसाची गरज आहेअहमदनगर
@RamdasUbale-bv1ct
@RamdasUbale-bv1ct 7 місяців тому
मला पण शिकवायचा आहे
@revannathghadge7558
@revannathghadge7558 Рік тому
Nice sir
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@devchandgawale1574
@devchandgawale1574 Рік тому
सुंदर सर
@rajendrajogale4840
@rajendrajogale4840 29 днів тому
सर लाॕग टाईम साठी कोणते स्टाक घ्यावे आणि एस आय पी कोणते प्लिजा हेल्प
@PoonamGaikwad-qy6gt
@PoonamGaikwad-qy6gt Місяць тому
Very nice explanation sir .... श्री स्वामी समर्थ.....
@prakashsonawane8235
@prakashsonawane8235 3 місяці тому
सर तुम्ही खरच सोप्या पध्दतीने समजाऊन sangitale
@yogita8758
@yogita8758 Рік тому
Shree Swami Samarth 🌹
@SandipPatil-xk3rb
@SandipPatil-xk3rb Рік тому
Hii
@user-vq1jq6qr2r
@user-vq1jq6qr2r 4 місяці тому
Very nice sir
@sidOP0
@sidOP0 Рік тому
Sir mi aata 16 varshacha aahe aani mala share market madhe investment karaychi aahe tr mi suruvat Kashi Karu? Please tell me
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
4) Wealth Management / मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि फ्री पोर्टफोलिओ चेकअप साठी खालील link वर click करा आणि तुमची माहिती भरा. zfrmz.in/8U9f8flo70Xijr4rsTlg?referrername=SeminarWealth
@vikaspatavkar4180
@vikaspatavkar4180 9 місяців тому
माहिती खूप छान आहे 🙏.
@sureshgase2704
@sureshgase2704 3 місяці тому
खूपच सुंदर व छान भाषेतील व्हिडिओ धन्यवाद सर
@anitadivate2132
@anitadivate2132 Рік тому
Very nice explanation in simple language..😇
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@amolnannaware5751
@amolnannaware5751 Рік тому
Class che online time table
@snehalpatil1978
@snehalpatil1978 Рік тому
Happy
@legendAbhiYT_9168
@legendAbhiYT_9168 Рік тому
बीड
@babujadhav4870
@babujadhav4870 11 місяців тому
Happy
@dashrathbharne4901
@dashrathbharne4901 Рік тому
Very good sir your advice
@kishanghodke9610
@kishanghodke9610 Рік тому
Happy
@panduranggorade3607
@panduranggorade3607 Рік тому
Pandurang tejrao gorade
@maheshkulthe1029
@maheshkulthe1029 3 місяці тому
अत्यंत कमी वेळात, एकदम सोप्या भाषेत सहज आकलन हॊण्यासारखं स्पीच आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून खरोखरच trading च्या knowlege ची भर पडेल
@deepchavan5699
@deepchavan5699 6 місяців тому
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Quick.Recipee
@Quick.Recipee Рік тому
मी रायगड मधून 'महाड' येथून आपले videos पाहतो 👑
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Most welcome sir ! keep watching ! our contact number 7057101010
@sambhajipatil5275
@sambhajipatil5275 Рік тому
मी पुण्यातून आहे साहेब खूप छान जय हिंद जय महाराष्ट्र
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi Рік тому
Thanks sir ! Thanks For Your Reply🙏 Please do contact below number शेअर मार्केट बद्दल अधिक माहितीसाठी 7057101010 या नंबर वरती कॉल करा ! Or Visit website WWW.BHARTISHAREMARKET.COM * Our UKposts Channels Links * मराठी UKposts चॅनेल = " भारती शेअर मार्केट - मराठी " ukposts.info/the/hvmhjqojqEM9AuawMWWgVg.html हिंदी UKposts चैनल = " भारती शेयर मार्किट- हिंदी " ukposts.info
@annakhape153
@annakhape153 7 місяців тому
Happy
@annakhape153
@annakhape153 7 місяців тому
Beed
@JanvhiKadam
@JanvhiKadam Місяць тому
Bharti share market is the best stock market training institute Where you can learn stock market, fundamental analysis ani technical analysis…. Thank you prof Ravindra Bharti sir ani all team
@rajendrapardeshi2342
@rajendrapardeshi2342 Рік тому
Very good information and explaination 👍🙏
@namratasable987
@namratasable987 8 місяців тому
nice explanation sir.
@user-yf7lc2ov3l
@user-yf7lc2ov3l 6 місяців тому
Mi punyachi ahe malahi share market karnyachi iccha ahe thanks nice explanation happy
@vaishaligaikwad7183
@vaishaligaikwad7183 5 місяців тому
खूप छान माहिती दिली sir Thanku sir
@deepakgiri3378
@deepakgiri3378 9 місяців тому
खुप सुंदर माहिती दिली सर मी धाराशिव या जिल्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहे माझे नाव दीपक गिरी आहे तुमची समजावून सांगण्याची पद्धत खुप छान आहे धन्यवाद सर
@nanamane6894
@nanamane6894 5 місяців тому
एक नंबर माहिती दिली सर 🙏
@nivasshinde1862
@nivasshinde1862 9 місяців тому
Nice information. छान माहिती दिलीत सर. जय हिंद जय महाराष्ट्र! Jay Hind Jay Maharsshtra
@pramodkushare5892
@pramodkushare5892 Місяць тому
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी नाशिक जिल्हयतून बोलतोय
@jitendragangurde8611
@jitendragangurde8611 5 місяців тому
छान विश्लेषण
@dilipshinde6769
@dilipshinde6769 7 місяців тому
खूप छान माहिती सर
@user-ds1df8hr4h
@user-ds1df8hr4h 10 місяців тому
Khuup chan sir.. Thanks
@pankajgunjal9874
@pankajgunjal9874 7 місяців тому
सर सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद, सर मी मालेगाव (नाशिक).
@madhukarbhujbal6869
@madhukarbhujbal6869 8 місяців тому
Good guidance thanks
@ganeshlokhande1110
@ganeshlokhande1110 5 місяців тому
Very good information sir Thank u
@user-fr5vd4gp4o
@user-fr5vd4gp4o 2 місяці тому
Chan mahiti sagitali
@VishnuToradmal
@VishnuToradmal 3 місяці тому
🙏सर मी विष्णु आश्रोबा तोरडमल रा. हटकरवाडी ता मानवत जि परभणी दत्ता पुरी आमचे मित्र आहेत. त्यांनी आपल्या संबंधित माहिती दिली... आहे
@nadirshaikh2728
@nadirshaikh2728 4 місяці тому
Very good information sir 👍👍 Thanks
@sagarkhandagale2463
@sagarkhandagale2463 7 місяців тому
सर खुप छान शिकवलं 😇🙏🏻
@user-tp2fr1lf7r
@user-tp2fr1lf7r Місяць тому
Khup chan samjun sangitl sir tumhi
@leenajadhav4025
@leenajadhav4025 3 місяці тому
Khup chhan mahiti dili sir
@shivajibarve1582
@shivajibarve1582 7 місяців тому
खूप छान माहिती दिली सर 💐आपण.. मराठी पाऊल पडते पुढे..👍🏻🚩
@user-xf3tq4pl9n
@user-xf3tq4pl9n 2 місяці тому
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद हॅपी सर परभणी
@sachinsonna447
@sachinsonna447 10 місяців тому
धन्यवाद सर 🎉
@kirankarad9245
@kirankarad9245 3 місяці тому
चांगली सोप्या भाषेत दिली
@user-rg8nl5ml2f
@user-rg8nl5ml2f 8 місяців тому
धन्यवाद सर
@SadanandGulapulwar
@SadanandGulapulwar 3 місяці тому
देव दत सर तुम्ही जे भारतीय शेअर मार्केट बद्दल माहिती सांगितली ती माहिती ऐकून खूप मनाला आनंद झाला भारतीय शेअर मार्केट शिकायचे आहे करायचे आहे देवदत्त माहुर गड जिल्हा नांदेड मी सध्या नवीन आहे
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi 3 місяці тому
Hi ! welcome to bharti share market ! Apnas share market shikayche asel tar aplyakade master in trading and investment ha course available ahe ,3 months duration ahe , offline /online available ahe , aplya coursemadhe basic pasun te advanceparyant shikvla jata , well trained faculty ahe , for registration please click on above link submit your information here :- bit.ly/3NcDGlp for more information call on 7057101010
@BhartiShareMarketMarathi
@BhartiShareMarketMarathi 3 місяці тому
share your contact number with us
@rajendrapatil9731
@rajendrapatil9731 4 місяці тому
Sir very good explanation.
@shivprasad.3kale463
@shivprasad.3kale463 7 місяців тому
खुप छान माहिती दिली सर
@tukaramshinde8581
@tukaramshinde8581 3 місяці тому
सर नाही बोलु शकत भाऊ आगोदर श्रि गुरूदेव दत्त मराठी मानसा बद्दल खुप अभिमान आहे भाऊला आभारी आहोत जय श्री गुरूदेव दत्त
@IrshadKhan-rd9ed
@IrshadKhan-rd9ed Місяць тому
Very helpful and informative video really Appreciated to Ravindra Bharti Sir ❤
@kashinathchaudhari7849
@kashinathchaudhari7849 5 місяців тому
सुंदर अशी माहिती दिली सर
@PrajuKhuspe
@PrajuKhuspe Місяць тому
खूप important information दिली आहे sir tumhi dhanyavad
@dineshwanole8791
@dineshwanole8791 6 місяців тому
Khupch chhan mahiti ahe
@madanmangaonkar8623
@madanmangaonkar8623 3 місяці тому
नमस्कार सर फार छान शेअर ची माहिती दिली पुणे
@shrikrishnachitodkar9295
@shrikrishnachitodkar9295 5 місяців тому
मस्त माहिती दिली धन्यवाद व्हिडीओ आवडला
@ashishsubhedar9387
@ashishsubhedar9387 6 місяців тому
🙏🏻🙏🏻🙏🏻आम्ही कोल्हापुर मधून आहे खूप भारी सांगता माहिती समजून घ्यायला वेळ लागेल पण साहेब घेणार शेअर मार्केट ची माहिती समजावून घेणार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pearlsofwisdompreschool6730
@pearlsofwisdompreschool6730 Місяць тому
Khup Chan course ahi me pen master course kale ahi Ani mala khup Chan benifit jale ahi
@atsgroup9600
@atsgroup9600 4 місяці тому
Nice Explain Sir 😊
@user-cn2wm4ib5x
@user-cn2wm4ib5x 2 місяці тому
sir mi punyatun bagte tumchae vido khup chan vatl sir tumche vido bgun thanks sir 🙏🥰
@vaishalipuri1275
@vaishalipuri1275 Місяць тому
Khup chan information dili sir basic pasun khup Chan Sangitl
@user-di6kb8xt8y
@user-di6kb8xt8y 7 місяців тому
खुप छान सर..❤
@GodKiller20
@GodKiller20 8 місяців тому
Bahut achhha sir 😊😊😊
@gangaramzore4831
@gangaramzore4831 3 місяці тому
मी मुबंई उपनगर चेंबूर व्हिडिओ खूपच साधा सोपा होता सर धन्यवाद🎉🎉
Vasiliy Lomachenko vs George Kambosos | INTERNATIONAL LIVE STREAM
3:10:05
Top Rank Boxing
Переглядів 1,1 млн
#OptionsTrading Live for Beginners | How to Make Money in #ShareMarket? | Live Demo on #Upstox
18:40
Pushkar Raj Thakur : Business Coach
Переглядів 11 млн