पती बद्दल | काय म्हणाल्या पहा सिंधुताई | माई | सिंधुताई सपकाळ | SindhuTai Sapkal

  Переглядів 815,654

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

2 роки тому

नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय UKposts Channel वर
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या UKposts Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9075098220
Email : arvindshinde77933@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our UKposts Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our UKposts Channel गजर किर्तनाचा

КОМЕНТАРІ: 187
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 6 місяців тому
माई तुम्हाला मानाचा मुजरा❤️❤️🙏🙏अशी माई होणे अशक्य माई तुम्हाला ऐकताना अंग शहारून उठले,,,पतीला मूल समजून सेवा करणे😪😪 किती महान कार्य,,पुन्हा अशी माई होणे नाही,,आई सगळ्यांचे करणारी माई मरणे शक्य नाही😪😪🙏🙏🙏🌹🌹
@shardanarwade1466
@shardanarwade1466 2 роки тому
माई मला असे वाटते मी तुमच्या पोटी जन्म घायला हवा होता माई तुम्ही खुप ग्रेट आहात
@sunilgangarde9769
@sunilgangarde9769 2 роки тому
उत्तम विचार पण तुम्हाला ज्या आईने जन्म दिला ती पण महान च आहे,
@shwetamohite3671
@shwetamohite3671 2 роки тому
माई पुन्हा जन्म घे. कुठे दिसशील आता आम्हाला
@Todayvlogs655
@Todayvlogs655 2 роки тому
अशी माय होणे शक्य नाही नाही तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले धन्य ती माऊली 🙏🙏🙏
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 2 місяці тому
माई म्हणजे अनुभवाचा ग्रंथ त्यामुळे त्यांंचे भाषण लिहीलेले नसते माईकसमोर आल्यावर सहज बोलत जातात आणि आपण फक्त श्रोते असतो
@user-yk5zw7lh2i
@user-yk5zw7lh2i 4 місяці тому
धन्य ती माय धन्य ती मावली ❤
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 6 місяців тому
माई तुम्ही खूप खूप मोठ्या होतात खूप स्त्रियांच्या साठी प्रेरणा स्थान आहात.. त्रिवार अभिवादन 🙏🙏🌹🌹
@AshwiniPawale-vn2fc
@AshwiniPawale-vn2fc 7 місяців тому
सगळे स्वतः साठी जगतात दुसऱ्या साठी जीवन जगणारी माणस फारकमी माझी माय.
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 6 місяців тому
सिंधूताई खरंच आदर्श आहेत. डोळ्यात पाणी येत.
@anushkabhise9211
@anushkabhise9211 Місяць тому
माई तुम्ही अजून पाहिजे होता
@yuvrajraghunathraochavan1393
@yuvrajraghunathraochavan1393 5 місяців тому
ताई म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचाच एक अवतार होता ! ताईला अनंत साष्टांग नमस्कार !
@sanambaravkar8300
@sanambaravkar8300 2 роки тому
👍 डोळ्यात पाणी आले✌️धन्य धन्य ते माता🌹🙏🌹अशी माय पुन्हा नाही 😔
@atharvasadhankar8283
@atharvasadhankar8283 2 роки тому
,
@sangitagholap2026
@sangitagholap2026 2 роки тому
ppl
@sunandakharat7115
@sunandakharat7115 5 місяців тому
खरचं आई तु खुप महान आहे. तु म्हणजे हृदयातून आलेला आवाज आहे परिस्थितीनं खुप काही शिकवलं
@ShrutiAravactivity
@ShrutiAravactivity 2 роки тому
माई खऱ्या अर्थाने सुशिक्षित आहेत 🙏
@aslegendarygaming358
@aslegendarygaming358 2 роки тому
🙏
@darshansarang4830
@darshansarang4830 2 роки тому
🙏🏼🙏🏼🙏🏼
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 2 роки тому
माई खरच बोलत आहेत, महाराष्ट्रात आडनाव आणि प्रांत बघुन पुरस्कार दिले जातात.
@user-yl6mr7ox7v
@user-yl6mr7ox7v 2 роки тому
माई तुम्ही बोलत होता तेच ऐकत रहाव अस वाटतं पण ते नियतीच्या मनात नव्हतं पण तुम्ही गेला नाहीत माई आई तुम्ही आजन्म आमच्या सगळ्यांच्या हृदयात स्थान करून रहाल 😭❤️😭❤️😭
@arunabobade6705
@arunabobade6705 6 місяців тому
सिंधूताई तुम्ही अजरामर आहात,माई ठाण्यात भाषणात आपणास जवळून नमस्कार केला, पदराच्या झोळीत फुलाची पाकळी टाकली,सध्या आपली मालिका पायते,डोळे,मन भरुन येते ,धन्य धन्यअनाथांची माई ,मालिका व अभिनय अप्रतिम
@vinitabhat7029
@vinitabhat7029 2 роки тому
माई तुम्ही बोलता ते ऐकत रहावेसे वाटते खरच तु मायच आहेस
@ratnakarkulkarni1742
@ratnakarkulkarni1742 2 роки тому
माई तुमची आठवण हमेशा येईल .खरचं तुम्हाला माझा नमस्कार .
@ganeshbhandare7907
@ganeshbhandare7907 2 роки тому
W
@panjabraopawar9179
@panjabraopawar9179 5 місяців тому
सिंधू ताई यांचा आदर्श घेऊन जीवनात काम करावे. शक्य नसेल तर त्यांचा सत्य संघर्ष कहाणी तरी ऐकावी. सिंधुताई यांना भावपूर्णआदरांजली
@mahavirkakade1835
@mahavirkakade1835 2 роки тому
खूप खूप धन्यवाद माई,आईचे महत्व काय असते आज कळाले
@rekhabanage3123
@rekhabanage3123 5 місяців тому
किती छान माई आपली प्रत्यक्ष भेटझाली पण तुमचं भाषण ऐकतच रहावे वाटते.
@pavavraut929
@pavavraut929 3 місяці тому
Dhanya dhanya ti mai. 💐💐💐
@pandurangpatil7489
@pandurangpatil7489 2 роки тому
माई माई माई तुम्हाला लाख लाख प्रणाम ईश्वर तुमच्या आत्म्याला चिर शांती देवो हीच ईश्वर चरणी पार्थना
@warriorsquadprogaming8676
@warriorsquadprogaming8676 2 роки тому
.0,बा ब-ा Power Rangers
@warriorsquadprogaming8676
@warriorsquadprogaming8676 2 роки тому
Wow one of the. pover. Ranger
@user-fm5zv9rj8s
@user-fm5zv9rj8s 2 роки тому
आई थोर तुझे उपकार
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 2 роки тому
माई चा आदर्श समोर ठेवा कठीण प्रसंगात कसे करावे लागत आहे त्याला तोड नाही खरच अशा माईना शतशः प्रणाम
@rameshawarGoreGore
@rameshawarGoreGore 26 днів тому
धने माता
@digushetwad3331
@digushetwad3331 2 роки тому
ajun asayla havya hotya maiii tumi .....mis you everylife
@manishagilbile7720
@manishagilbile7720 2 роки тому
धन्य ती माय धन्य त्या माई 😭😭🙏🙏👏👏❤
@sachinbandre5141
@sachinbandre5141 2 роки тому
खरच माई तुमच्या पोटी जन्माला घातल पाहीजे होत देवाने😭
@maheshpawar3526
@maheshpawar3526 2 роки тому
"माई एक ईच्छा होती तुम्हाला प्रत्यक्षात भेटायची पण ती अपूर्णच राहिली"पण एक आहे ज्यावेळी साजसेवा या विषयी चर्चा होईल त्यावेळी तुमचंच नाव पहिलं घेतलं जाईल यात तिळमात्र शंका नाही"
@suvarna2406
@suvarna2406 6 місяців тому
mi भेटली tyana 2007 मध्ये
@sarojnaik8841
@sarojnaik8841 6 місяців тому
मी पण भेटले माईंना
@ashwinishirolkar2457
@ashwinishirolkar2457 6 місяців тому
​@@suvarna2406p
@diwakarmujumar72
@diwakarmujumar72 6 місяців тому
@sujatajadhav5411
@sujatajadhav5411 5 місяців тому
Aamhi khup bhagyawan aamhi bhetlo pan aani mazya aaichya hatch jevan pan Kel . . thanks Mai
@nishapawar7291
@nishapawar7291 3 місяці тому
धन्य ती माय धन्य त्या माई❤❤
@poojamutthe3414
@poojamutthe3414 2 роки тому
माई खरचं तुमच भाषण एेकतान खुप रडायला येत.
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 роки тому
माईच भाषण ऐकतच रहावं असंच वाटतंय. माई नाहीत असे वाटतच नाही. भाषण ऐकून ताकद येते. 😪😪😪🙏🙏
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 роки тому
थँक्यू .यू.टूबजी.ृ🙏😍
@madkekaveri2510
@madkekaveri2510 2 місяці тому
माता. होन. किती. कठीण आहे. पण. तेच. अनाथांची. माय. होऊन. किती. खडतर. आणि. सोप. केलं. हे. माई कडून. कळले
@harshadakamat8420
@harshadakamat8420 2 роки тому
खूप खूप धन्यवाद माई जगाला दाखवून आई काय आहे
@babudhenge9371
@babudhenge9371 2 роки тому
मला असं वाटतं माझी आई आजही जिवंत आहे पण डोळ्यात अश्रू मावत नाही माई 😭😭😭😭😭
@ajaymarsattiwar4733
@ajaymarsattiwar4733 6 місяців тому
जय माय माऊली सिंधू माई 🙌🙌🙇🙇🌹🌹🌷🌷🌸🌸🌺🌺💐💐🙏🙏
@vrushalisungare6708
@vrushalisungare6708 2 місяці тому
Kharach great Mai❤❤❤❤
@shrutijungare6070
@shrutijungare6070 2 роки тому
Aai tuzebaba khup khup upkar aaushy etki sunderr pn jgtach aalnahi
@deepakpatil914
@deepakpatil914 2 роки тому
माई तुम्हाला खरच मानाचा मुजरा
@kanchankhot2228
@kanchankhot2228 4 місяці тому
धन्य धन्य ती माऊ ली धन्य ती माई
@datta612
@datta612 6 місяців тому
माई ; पुढ्च्या जन्मी तु माझी माय हो.हिच देवा जवळ .प्रार्थना.
@swapnabedekar5502
@swapnabedekar5502 3 місяці тому
खरच खूप great आहात तुम्ही. 🙏
@pappubhisale2372
@pappubhisale2372 2 роки тому
Great aai
@DUDeore-jq3eo
@DUDeore-jq3eo 2 роки тому
जन्माला ये माय पुन्हा...........
@reshmabhivare9800
@reshmabhivare9800 2 роки тому
Mai devala sudha tumcyasarkhic cangli mai aavdali ka o miss you mai
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 6 місяців тому
धन्य माता पिता तयाचा पाई माझा दंडवत
@gajananlondhe1665
@gajananlondhe1665 3 місяці тому
माई सबसे बडा है ..
@rajanisaraf2848
@rajanisaraf2848 2 роки тому
छान आहे
@prashantprabhudesai4874
@prashantprabhudesai4874 2 роки тому
Maii u r great
@manjirilangote7603
@manjirilangote7603 2 місяці тому
जय श्री कृष्णा, महान व्यक्ती, माई नमन, प्रणाम, शत शत प्रणाम 🙏🙏
@nitinbhise5758
@nitinbhise5758 2 роки тому
माई सिंधुताई सकपाळ तुम्ही खूप ग्रेट आहात 😭😭🙏🙏
@darshansanap508
@darshansanap508 2 роки тому
माय धन्य तुझी माया कधीही आटणार नाही ❤️💯
@Madhuribabirwal5446
@Madhuribabirwal5446 2 роки тому
खूपच सुंदर 😘🙏🙏
@balajikale2945
@balajikale2945 2 роки тому
प्रेमसिंधू आई वात्सल्य सिंधू आई । बोलावू आता तूज कवण्या उपाई ॥ बालाजी नारायण काळे नायगाव बा.) माईचे भाषण ऐकून अक्षरशः डबडब डोळे अश्रू ने भरून आले
@savitajadhav845
@savitajadhav845 2 роки тому
माई जो पर्यंत आम्ही जिवंत आहे तो पर्यंत तुम्ही आहात (माई )आमच्या जवळ 😥😭😭
@anjanamohite3926
@anjanamohite3926 2 роки тому
माई भाषण एकतच राहव वाटत 😭😭😭😭😭😍😍😍😍
@kalpanamohite9416
@kalpanamohite9416 2 роки тому
Maii tumi khup gret ahat 🙏🙏
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 2 роки тому
Mai mai aho tumchy charnavar doke theun Namaskar sudhha apura asel ho Ganpati bappa mahya Mai la parat wapas pathv na re Bappa tu itka kasa nishthur hou shakto Bappa aali mul sagle ch sambhaltat pan tumhi ........
@trivenikamble3958
@trivenikamble3958 2 роки тому
Kiti bhari, mai kharch tumhi great ahat
@user-dn5iw6ug6z
@user-dn5iw6ug6z 5 місяців тому
Hya jagat mtela maza pranam🙏🙏👌👌👍👍
@ayeshapathan2255
@ayeshapathan2255 2 роки тому
Nice very power full women 😭
@tushartodankar1999
@tushartodankar1999 Місяць тому
Me pn anath hoto , kash tumchakade asto 😢
@sangitakale427
@sangitakale427 2 роки тому
डोळ्यात पाणी आले. माई अशी घडणे नाही.....
@rachanabhogle9932
@rachanabhogle9932 6 місяців тому
Great Mai. Anathanchi Aai.
@user-nu5es5wh1r
@user-nu5es5wh1r 2 роки тому
खुप खुप श्रध्दांजली
@narendramarathe9952
@narendramarathe9952 2 роки тому
Mai tumhi Amar Aahat🌹🌹🌹
@chandachothe.shinde.8700
@chandachothe.shinde.8700 2 роки тому
खुप सुंदर माई 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotishete9053
@jyotishete9053 2 роки тому
प्रणाम 🙏🙏
@malakumathekar4383
@malakumathekar4383 5 місяців тому
Great My Mother
@nirnjanpawar8695
@nirnjanpawar8695 Рік тому
माई♥️🙌✨
@swapnilgaikawad8785
@swapnilgaikawad8785 2 роки тому
Mahan Atma.. Matrutv ani vastlya la paryayi shabd mhanje sindhu mai
@rajarammahadik5847
@rajarammahadik5847 2 роки тому
माई 💐💐💐🙏🙏🙏
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 роки тому
माई माझी बहीण प्राथमिक शाळा 🏫 ढवळी तालुका वाळवे जिल्हा सांगली ् येथे मुख्य अध्यापिका होती ती आता रिटायर झाली आहे ् आणि आम्ही दोघी माईंना प्रत्यक्ष भेटायला येणार होतो ् पण आम्ही कमनशीबी भावपूर्ण श्रद्धांजली ् ््््
@knowledgeworld796
@knowledgeworld796 2 роки тому
ukposts.info/have/v-deo/faWifm1tq2ecxHk.html पंच मिनट का समय निकल कर गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र: एक बार जरुर सुनिये 🙏बप्पा मनोकामना पूरी करते हैं RIP माईतुमचयासारखीआईमहाराशटातकधीहोनारनाही
@v.nchougule8631
@v.nchougule8631 4 місяці тому
Mai tumhala trivar vandan
@rajuchavhanchavhan6051
@rajuchavhanchavhan6051 2 роки тому
Miss you aai
@rakeshchaudhari1863
@rakeshchaudhari1863 2 роки тому
😭😭 miss you mai
@srinivassagarbiramanepatil315
@srinivassagarbiramanepatil315 2 роки тому
Mai tumhi ajun amcha havya hotat.
@devidasbarde6901
@devidasbarde6901 2 роки тому
I miss you mai 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@vanitapawar3121
@vanitapawar3121 4 місяці тому
😂😂😂❤❤
@user-tg9gw5ng3p
@user-tg9gw5ng3p 6 місяців тому
❤mavali
@sonalipednekar5341
@sonalipednekar5341 2 роки тому
माई माई ...माई
@poojabankar3455
@poojabankar3455 6 місяців тому
Nice 😘 🥰
@user-er8yd6hk7e
@user-er8yd6hk7e 4 місяці тому
Miss you maii
@monikabhadane3604
@monikabhadane3604 4 місяці тому
miss you mai 😢
@rohinishinde7084
@rohinishinde7084 2 роки тому
Khara cha mai tumachi khup mothi avisamarniy yatha saurun Maharashtra labhalel yogdan bhavya ahe
@rohinishinde7084
@rohinishinde7084 2 роки тому
ani as cha akhand chalu raho
@younustiwdekar9050
@younustiwdekar9050 2 роки тому
Ishwarakade hich prarthana aahe ki sindhu taai sarkhi maai hya jagat asavi hich prathna
@asmitashirsath1983
@asmitashirsath1983 2 роки тому
Amazing maiii ❤️
@snehahirlekar3784
@snehahirlekar3784 2 роки тому
Mai tumhal bhetayachi khup ichha hoti 😭😭
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 роки тому
Maaf Kara Pun Ekdach Pun Gaddari La Maafe nahe ✍️🗣️
@poonamnamekar326
@poonamnamekar326 2 роки тому
Khup Chan Mahi miss you 😭😭
@manishaphadke3988
@manishaphadke3988 2 роки тому
निशब्द
@nitinsathe2666
@nitinsathe2666 2 роки тому
आई,,,,
@shindesuresh4256
@shindesuresh4256 2 роки тому
Mai parat ya dewa mai ला parat पाठवा hi namr winati 🌹🌹🙏🏻🙏🏻
@nilambaribalang7305
@nilambaribalang7305 2 роки тому
🙏🙏
@manishadusane6705
@manishadusane6705 6 місяців тому
सलाम आहे माई ला ❤
@sujatakambli2074
@sujatakambli2074 6 місяців тому
धन्य धन्य माइ... तुमच्या सारखि तुम्हीच🙏🙏
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 2 роки тому
Mai Bagvantane pudcha janma Tuzya poti dhyva
@rutujamane1990
@rutujamane1990 2 роки тому
Very nice
@manishawagh
@manishawagh 2 роки тому
Kharch mai yaa parat
@dipakwalke8624
@dipakwalke8624 2 роки тому
Miss you mai
@sunitapatil3174
@sunitapatil3174 2 роки тому
Miss you mai😭😭
@sushmajagtap8130
@sushmajagtap8130 6 місяців тому
Kharach ऐकून डोळ्यातून 😢पाणी थांबत nhavte अशी माई kharach होणे nahi
@ramdasdarekar3822
@ramdasdarekar3822 2 роки тому
माई
@sudhapakhre5454
@sudhapakhre5454 2 місяці тому
😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
SMART GADGET FOR COOL PARENTS ☔️
00:30
123 GO! HOUSE
Переглядів 19 млн
1 класс vs 11 класс (рисунок)
00:37
БЕРТ
Переглядів 1,8 млн
सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास | Sindhutai Sapkal Speech
27:05
जगले तर जीवनाचा अर्थ कळतो | Sindutai Sapkal Movtivational Speech
14:53
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Переглядів 1,7 млн
🤯 Никто не ожидал от него ТАКОГО
0:32
Мария Шортс
Переглядів 4,6 млн